नेरोकॅन (बस बॉडी उत्पादने)
उत्पादनाची वैशिष्ट्ये
- पर्यावरणस्नेही, लीड-क्रोम यांसारख्या घातक घटकांपासून मुक्त
- पैशाचा पुरेपूर मोबदला
- उच्च उत्पादनक्षमता, २ कोट सिस्टिम जी एच प्रायमरला काढून टाकतो
- सुंदर रचना आणि गंजरोधक
- उत्तम चमक, उच्च दर्जाचे फिनिश आणि प्रतिकूल वातावरणात टिकून राहतो.
- पॉलिश करण्यास चांगला आणि उत्तम थर लागतो
