भाषा

तंत्रज्ञानात्मक सेवा

प्रत्यक्ष वापर होत असताना उत्पादनाची कामगिरी विनासायास व्हावी म्हणून कन्साई नेरोलॅकने आपल्या मुंबईतील लोअर परळ येथील केंद्रीय सेवा तंत्रज्ञान प्रयोगशाळेत एक तंत्रज्ञान सेवा पथक स्थापन केले आहे. बावल, लोटे आणि होसूर येथे उपग्रह तंत्रज्ञान सेवा प्रयोगशाळा स्थापन कल्या आहेत. प्रोडक्शन लाइनला मदत करण्यासाठी तंत्रज्ञान सेवा पथकाचे १३५हून अधिक सदस्य महत्त्वाच्या ग्राहकांच्या साइट्सवर नियुक्त केले जातात.

मुंबईतील केंद्रीय तंत्रज्ञान सेवा प्रयोगशाळेला भारत सरकारने मान्यता दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामध्ये प्रगत कम्प्युटराइझ्ड परीक्षण उपकरणे उपलब्ध आहेत

मूल्यवर्धन/ व्हॅल्यू इंजीनियरिंग उपक्रम

कन्साई नेरोलॅक ग्राहकांच्या समन्वयाने अनेक मूल्यवर्धन तसेच व्हॅल्यू इंजिनीअरिंग उपक्रम घेते, उदाहरणार्थ, खर्च व वापर कपात, ऊर्जाबचत, सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संरक्षण वगैरे. परिणामी कंपनी अधिक चांगली पेंटिंग सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यात यशस्वी होते. याशिवाय कंपनीने कायझन आणि फाइव्ह एससारख्या तत्त्वांचे पालनही कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचे केले आहे

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा