Banner Image

वर्तमान – २०००

सन २०१० - शाहरुखखान नेरोलॅकचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले.२००६ - जीएनपीएलचे नामकरण कन्साई नेरोलॅक असे करण्यात आले२००४ ते २००६ - लोटे आणि जैनपूर येथील कारखान्यांना अनुक्रमे ग्रीनटेक सुरक्षा सुवर्ण आणि रौप्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या कारखान्यांना OHSAS18001 प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त झाले. नरोलॅक ब्रँडवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्री. अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साईन करण्यात आले. वंचित मुलांना मदत करण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनच्या सहयोगाने उपक्रम सुरू करण्यात आले.

Banner Image

२०००-१९९१

सन २००० पर्यंत कन्साईन पेंट्सने फोर्ब्स गोकाक आणि त्यांच्या सहयोगींच्या हिश्श्याचे संपादन केले आणि ही कंपनी १९९९साली कन्साई पेंट्सची उपकंपनी झाली. या कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी आता कन्साई पेंट्सचा हिस्सा ६४.५२% आहे. ‘जब घर की रौनक बढानी हो’ ही नेरोलॅक जिंगल लोकप्रिय झाली.

Banner Image

१९९०-१९८१

८३ साली नेरोलॅकने मुंबईआणि पुण्यात GNP101 ऑटो पेंट्स सुरू केले. यात २४ मूलभूत रंगछटांची रेंज, मेटॅलिक रेंजमधील १२ रंगछटा आणि व्हायब्रंट रेंजमधील १२ रंगछटा समाविष्ट होत्या. ऑटोमोटिव्ह उत्पादनांसाठी कॅथॉडिक इलेक्ट्रोडपोझिशन प्रायमर आणि इतर अत्याधुनिक कोटिंगसाठी जीएनपीएलनेजपानमधील कन्साई पेंट्स कंपनी लिमिटेड यांच्याशी ओसाका येथे १९८६ साली टीएएवर स्वाक्षरीकेली. भारतात हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी जीएनपीएल ही पहिली कंपनी होती.

Banner Image

१९८०-१९५०

१९७० साली गुडी हा हसणारा वाघ कंपनीचा मॅस्कॉट म्हणून सादर करण्यात आला. १९५७ साली कंपनीचे नाव बदलून गुडलास नेरोलॅक पेंट्स प्रा. लि. असे ठेवण्यात आले. कंपनीच्या सर्वात यशस्वी उत्पादनाचे नाव कंपनीच्या ब्रँड नावात समाविष्ट करणे उचित ठरेल , हा या नावबदलामागील विचार होता. १९६८ साली ही कंपनी पब्लिक (सार्वजनिक) झाली आणि प्रायव्हेट हा शब्द वगळण्यात आला. १९५०च्या दशकात लष्करी साधनांमध्ये वापरण्यात येणारे अँटि-गॅस वॉर्निश हे कंपनीचे सर्वात लोकप्रिय उत्पादन होते.

Banner Image

१९२० च्या दशकाची सुरुवातनोव्हेंबर

१९३० मध्ये तीन ब्रिटिश कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन गुडलास वॉल अँड लीड इंडस्ट्रीज ग्रुपलि. स्थापन झाली. त्यानंतर ही कंपनी लीड इंडस्ट्रीज ग्रुप (एलआयजी) लि. झाली. एप्रिल १९३३ मध्ये एलआयजी, लिव्हरपूल, इंग्लंडने कंपनीचे संपादन केले आणि गुडलास वॉल (इंडिया) लि.,असे नामकरण केले. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला अॅलेन ब्रदर्स अँड कंपनी लिमिटेड या इंग्लिश कंपनीने अमेरिकी पेंट अँड वॉर्निश कंपनी विकत घेतली आणि ती गहागन पेंट्स अँड वॉर्निश कं. लि. झाली.

भाषा

पुरस्कार आणि कामगिरी

वर्ष नाव संस्था फंक्शन
2015-16 मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट ऑफ द इयर अवॉर्ड - नेरोलॅक इम्प्रेशन्स एचडी कन्झ्युमर सर्व्हे ऑफ प्रोडक्ट इनोव्हेशन - नेल्सन तांत्रिक
2015-16 बेस्ट इको कायझन - होसूर टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (टीकेएमएल) ईएचएस
2015-16 रिफिनश बिझनेसमध्ये सर्वाधिक वाढ साध्य केल्याबद्दल पुरस्कार ग्लोबल रिफिनिश कमिटी - कन्साइ कॉर्पोरेट
2014-15 सेफ्टी सिस्टिम्स एक्सलन्स अवॉर्ड एफआयसीसीआय उत्पादन
2014-15 क्वालिटी टारगेट साध्य केल्याबद्दल सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (टीकेएमएल) उत्पादन
2014-15 बेस्ट व्हेंडर इन सेफ्टी अवॉर्ड - बवाल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (एमएसआयएल) ईएचएस
2014-15 अँबिअंट मीडिया विभागामध्ये (रंग दे पतंग) डिझाइन अवॉर्ड क्यूरिअस डिझाइन अवॉर्ड्स मार्केटिंग
2014-15 बेस्ट व्हेंडर पुरस्कार होंडा मोटर सायकल्स अँड स्कूटरर्स कॉर्पोरेट
2014-15 बवाल प्लांट - सुवर्ण, सुरक्षितता ग्रीनटेक एन्व्हायरोन्मेंट एक्सलन्स ईएचएस
2013-14 प्रोपरायटरी आयटम्समधील सर्वोत्तम दर्जेदार कामगिरी गॅब्रिअल इंडिया उत्पादन
2013-14 वितरण साखळी व्यवस्थापनात अद्वितीय योगदान व्होल्व्हो आयशर कमर्शिअल व्हेईकल्स वितरण साखळी
2013-14 व्हेंडर परफॉरमन्स पुरस्कार सुझुकी मोटर्स इंडिया कॉर्पोरेट
2013-14 प्रशस्तीपत्र - लोटे [शून्य अपघार वारंवारता दर नॅशनल सेफ्टी कौन्सिल, महाराष्ट्र उत्पादन
2012-13 बेस्ट बिझनेस एचआर केस स्टडी हिंदुस्तान टाइम्स शाइन एचआर समिट एचआर
2012-13 ग्रीन व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हिरो मोटोकॉर्प लिमिटेड भारत - मार्केटिंग
2012-13 एन्व्हायरोन्मेंट पुरस्कार - केएनपीएल बवाल - रौप्य ग्रीनटेक एन्व्हायरोन्मेंट एक्सलन्स ईएचएस
2011-12 प्रोडक्ट ऑफ द इयर - इम्प्रेशन्स इको क्लीन वर्ल्ड्स लार्जेस्ट इंडिपेंडंट सर्व्हे कॉर्पोरेट
2011-12 एस अवॉर्ड - कन्झ्युमर ट्रेडमधील सर्वोत्तम प्रकारे चालविण्यात येणारा व्यवसाय एसएपी आयटी
2011-12 प्रशस्तीपत्र - लोटे [शून्य अपघार वारंवारता दर नॅशनल सेफ्टी कौन्सिल, महाराष्ट्र उत्पादन
2011-12 पेंट सप्लायर विभागातील सर्वोत्तम व्हेंडर कामगिरी पुरस्कार होंडा मोटर सायकल्स अँड स्कूटरर्स कॉर्पोरेट
2010-11 प्रोडक्ट ऑफ द इयर - नेरोलॅक एक्सेल टोटल वुइथ हीटगार्ड टेक्नोलॉजी वर्ल्ड्स लार्जेस्ट इंडिपेंडंट सर्व्हे कॉर्पोरेट
2010-11 बेस्ट डिलीव्हरी परफॉरमन्स अवॉर्ड व्हर्लपूल इंडिया लिमिटेड उत्पादन
2010-11 अद्वितीय योगदानासाठी सस्टेनेबिलिटी अवॉर्ड महिंद्रा अँड महिंद्रा कॉर्पोरेट
2010-11 इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट/सर्व्हिस अवॉर्ड - नेरोलॅक इम्प्रेशन इकोक्लीन अल्ट्रा लक्झरी एमल्शन गोल्डन पीकॉक तांत्रिक
2010-11 इकोनॉमिक टाइम्स इंडियन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड - रौप्य फ्रॉस्ट अँड सुलिव्हन उत्पादन
2010-11 सेफ्टी मॅनेजमेंट सिस्सिटसाठी ५ स्टार - लोटे अँड बवाल ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल ईएचएस
2009-10 प्रोडक्ट ऑफ द इयर - नेरोलॅक एक्सेल टोटल वर्ल्ड्स लार्जेस्ट इंडिपेंडंट सर्व्हे कॉर्पोरेट
2009-10 उर्जा संवर्धन पुरस्कारांमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस टाटा पॉवर ईएचएस
2009-10 सुधारणा आणि नावीन्यता क्विम्प्रो अवॉर्ड तांत्रिक
2009-10 इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट/सर्व्हिस अवॉर्ड - ३सी१बी टेक्नोलॉजी ऑटोमोटिव्ह पेंट्स गोल्डन पीकॉक तांत्रिक
2009-10 पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार गोल्डन पीकॉक ईएचएस
2009-10 पावडर कोटिंगमध्ये नवीन विकास करण्याच्या माध्यमातून सर्वाधिक सक्रिय योगदान गोदरेज अप्लायन्सेस लिमिटेड तांत्रिक
2009-10 एशियन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड - रौप्य फ्रॉस्ट अँड सुलिव्हन उत्पादन
2009-10 पेटंस आणि कोटिंग क्षेत्रातील अद्वितीय कंपनी ईपीसी वर्ल्ड अवॉर्ड्स कॉर्पोरेट
2008-09 प्रोडक्ट ऑफ द इयर - ब्युटी फ्लेक्सी वर्ल्ड्स लार्जेस्ट इंडिपेंडंट सर्व्हे कॉर्पोरेट
2008-09 विश्वासार्ह ब्रँड्स - सुवर्ण पुरस्कार रीडर्स डायजेस्ट मार्केटिंग
2008-09 सुधारणा आणि नावीन्यता क्विम्प्रो अवॉर्ड तांत्रिक
2008-09 बवाल प्लांट - सुवर्ण ग्रीनटेक एन्व्हायरोन्मेंट एक्सलन्स वितरण साखळी
2008-09 इंडियन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड - सुवर्ण फ्रॉस्ट अँड सुलिव्हन उत्पादन
2008-09 सुवर्ण असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकोटर्स ऑफ इंडिया मार्केटिंग
2007-08 विश्वासार्ह ब्रँड्स - सुवर्ण पुरस्कार रीडर्स डायजेस्ट मार्केटिंग
2007-08 सर्वोत्तम एपीए अंमलबजावणी पीसी क्वेस्ट आयटी मॅगझीन आयटी
2007-08 कॉर्पोरेट गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार आयसीएसआय - इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज कॉर्पोरेट
2007-08 पेरूंगुडी - रौप्य ग्रीनटेक एन्व्हायरोन्मेंट एक्सलन्स वितरण साखळी
2007-08 बवाल प्लांट - सुवर्ण ग्रीनटेक एन्व्हायरोन्मेंट एक्सलन्स वितरण साखळी
2007-08 इंडियन इंडस्ट्रियल पेंट मार्केटमध्ये मार्केट लीडरशिप अवार्ड फ्रॉस्ट अँड सुलिव्हन कॉर्पोरेट
2007-08 सर्वोत्तम केस स्टडी एम्व्हीज २००७ मार्केटिंग
2007-08 सर्वोत्तम मीडिया स्ट्रॅटजी - रौप्य एम्व्हीज २००७ मार्केटिंग
2007-08 बेस्ट इंटिग्रेटेड कॅम्पेन - रौप्य एम्व्हीज २००७ मार्केटिंग
2007-08 बेस्ट मीडिया इनोव्हेशन - सुवर्ण एम्व्हीज २००७ मार्केटिंग
2007-08 हॉल ऑफ फेम एम्व्हीज २००७ आयटी
2007-08 ब्रॉन्झ कान्स मार्केटिंग
2006-07 विश्वासार्ह ब्रँड्स - सुवर्ण पुरस्कार रीडर्स डायजेस्ट मार्केटिंग
2006-07 नॅशनल क्वालिटी अवॉर्ड - प्रशस्ती प्रमाणपत्र आरबीएनक्यूए उत्पादन
2006-07 सीएसआर रिपोर्ट - सुवर्ण ट्रॉफी एबीसीआय अवॉर्ड्स एचआर
2005-06 राष्ट्रीय उर्जा संवर्दन - जैनपूर उर्जा मंत्रालय - भारत सरकार ईएचएस
2005-06 कॉर्पोरेट गव्हर्नन्स पुरस्कार गोल्डन पीकॉक कार्यवाह
2005-06 पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार गोल्डन पीकॉक ईएचएस
2005-06 सिल्वहर ट्रॉफी - सर्वोत्तम जाहिरात एएएआय मार्केटिंग

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा