भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक एक्सेल टोटल

वैशिष्ट्ये आणि लाभ

Unique Siloxane Polymer
वैशिष्ट्यपूर्ण सिलॉक्सोन पॉलिमर
Excellent Durability
दीर्घकाळ टिकणारा
Strong Adhesion to Masonry Substrates
गवंडीकामावर व्यवस्थित स्थिरावतो
Very Wide Range of Colours
रंगांचे विविध पर्याय
Excellent Water Repellency
पाणी राहू देत नाही
Excellent Resistance to Algae Growth
शेवाळ वाढण्याला प्रतिबंध करतो
7 Year Warranty**
७ वर्षांची वॉरंटी**
Excellent Dirt Pick Up Resistance
धूळ बसू देत नाही.
High Sheen Finish
उत्तम चकाकी असलेले फिनिश
Heat Guard Technology keeps home upto 5° cooler
हीट गार्ड तंत्रज्ञानामुळे घर राहते ५ अंशांपर्यंत थंड

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका सामान्य पृष्ठभागावर ब्रशने लावला असता 13.01-14.87 sq.m/L/Coat

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​सेल्फ प्रायमिंग - पाणी घालून १००% पातळ होतो
टॉप कोट - पाणी घालून कमाल ४०% पातळ होतो

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्याचा कालावधी: ३० मिनिटे

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​लागू नाही

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा.

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​चमकदार

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​२५-३० : (ब्रश)
३५-४०: (रोलर)

VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये
व्हीओसी ग्रॅम/किलो किंवा ग्रॅ/लिटर

​< ५ ग्रॅम /लिटर

धुता येणे
धुता येणे

​उच्च क्षमता

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete