भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक एक्सेल मायका मार्बल

वैशिष्ट्ये आणि लाभ

Water barrier protection
जलावरोधक संरक्षण
Good Opacity
चांगली अपारदर्शकता
Good Coverage
विस्तृत कव्हरेज
Low VOC
कमी व्हीओसी
Very Good Colour Retention
चांगली धारणक्षमता
Excellent Dirt Pick Up Resistance
धूळ बसू देत नाही.
Improved Anti Algal Performance
अधिक चांगला शैवालविरोध
Heat Guard Technology keeps home upto 5° cooler
हीट गार्ड तंत्रज्ञानामुळे घर राहते ५ अंशांपर्यंत थंड

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका सामान्य गवंडीकाम केलेल्या पृष्ठभागावर लावला असता 9.29 - 11.15 sq.m/L/coat

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्याचा कालावधी: ३० मिनिटे

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​सेल्फ प्रायमिंग - पाणी घालून १००% पातळ होतो
टॉप कोट - पाणी घालून कमाल ४०% पातळ होतो

VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये
व्हीओसी ग्रॅम/किलो किंवा ग्रॅ/लिटर

​< किंवा = ५ ग्रॅम/लिटर

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​सौम्य चमक

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​लागू नाही

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​२०-३० (ब्रश)
३५-४० (रोलर)

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete