भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक वंडरवूड एनसी सँडिंग सीलर

वैशिष्ट्ये आणि लाभ

Excellent Filling
अधिक चांगली भरणी
Faster Drying
लवकर वाळतो
Ease of Application
लावायला सोपा
Ease of Sanding
घासण्यास सोपा

तांत्रिक माहिती

लावण्यासाठी आदर्श परिस्थिती
लावण्यासाठी आदर्श परिस्थिती

​सापेक्ष आर्द्रता ७५% हून कमी

सँडिंग
सँडिंग

​सीलरचा प्रत्येक कोट लावण्याआधी एमरी पेपर क्रमांक १८० ने घासून घ्यावे आणि त्यानंतर ३२० किंवा ४०० क्रमांकाच्या एमरी पेपरने घासून घ्यावे.

वाळण्याचा कालावधी
वाळण्याचा कालावधी

​वरील थर वाळण्यास लागणारा कालावधी – २-३ मिनटेपूर्ण वाळण्यास लागणारा कालावधी – ३-४ तास

वजन/१० लिटर
वजन/१० लिटर

​९.६+/-३% किलो

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​स्प्रे करून/ मलमलच्या कापडाने/पुट्टी नाईफने

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete