भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक वंडरवूड क्लिअर अॅक्रिलिक लॅकर वूड कोटिंग्स

वैशिष्ट्ये आणि लाभ

Popular
लोकप्रिय
Non-Yellowing
पिवळसर होत नाही
Economical
किफायतशीर

तांत्रिक माहिती

लावण्यासाठी आदर्श परिस्थिती
लावण्यासाठी आदर्श परिस्थिती

​तापमान २०°C ते ३०°C दरम्यान असावे आणि सापेक्ष आर्द्रता ७५% हून कमी

पुढील कोट
पुढील कोट

​स्प्रे कऱण्यासाठी दोन कोटमध्ये ३०°C वर ५ ते ६ तासांचे अंतर असावे

सँडिंग
सँडिंग

​ग्लॉसी किंवा मॅट फिनिश कोट लावण्याआधी ३२० वा ४०० क्रमांकाच्या एमरी पेपरने घासून घ्यावे

६०° वर चकाकी
६०° वर चकाकी

​नेरोलॅक वंडरवूड क्लिअर ग्लॉसी - किमान ८५°

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete