नेरोलॅक २के पीयू इंटिरिअर वूड पेंट कोटिंग्स
वैशिष्ट्ये आणि लाभ

सुपर प्रीमियम

सौम्य रंगाचा

दीर्घकाळ टिकणारा

ओरखडारोधक

डागरोधक

पिवळसर होत नाही
तांत्रिक माहिती

लावण्यासाठी आदर्श परिस्थिती
तापमान २०°C ते ३०°C दरम्यान असावे आणि सापेक्ष आर्द्रता ७५% हून कमी

पुढील कोट
३० C वर किमान ८-१० तास, ७२ तासांपेक्षा अधिक असू नये

सँडिंग
सीलर आणि फ़िनिश कोट लावण्याआधी ३२० वा ४०० क्रमांकाच्या एमरी पेपरने घासून घ्यावे

६०° वर चकाकी
नेरोलॅक इंटिरिअर २के पीयू ग्लॉसी - किमान ९०

(ग्लॉसोमीटरद्वारे)
नेरोलॅक इंटिरिअर २के पीयू मॅट - १०° - १५°नेरोलैक इंटीरियर 2के पीयू मैट – 10°-15°