भाषा

नेरोलॅक अॅल्युमिनियम पेंट

वैशिष्ट्ये आणि लाभ

Brilliant Metallic Finish
उत्कृष्ट मेटॅलिक फिनिश
High Standard of Protection to Steel Surfaces
स्टीलच्या पृष्ठभागांचे उच्च दर्जाचे संरक्षण

तांत्रिक माहिती

रंग
रंग

​अॅल्युमिनीअम

वाळण्याचा कालावधी
वाळण्याचा कालावधी

​वरील थर वाळण्याचा कालावधी - ४ तासपूर्णपणे वाळण्याचा कालावधी - ३ तास

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​उजळ, गुळगुळीत, चमकदार

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​ब्रशने किंवा स्प्रे करून

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​३०° सेल्सिअसच्या वर

वजन/१० लिटर
वजन/१० लिटर

​९.१८+/-३% किलो

आयुर्मान
आयुर्मान

​सामान्य परिस्थितीत ठेवल्यास उत्पादनाच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा