भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक एक्सेल एव्हरलास्ट

वैशिष्ट्ये आणि लाभ

Unique Breathable Film Properties
हवा आणि आर्द्रतेचे आवागमन होऊ शकणारे गुणधर्म
Self Cleaning Characteristics
आपोआप स्वच्छ होण्याचे गुणधर्म
Excellent Adhesion to Absorbent Surfaces
शोषणाऱ्या पृष्ठभागांवर चांगल्या प्रकारे चिकटतो
Can be applied on Freshly Constructed Masonry Surfaces
ckताज्या गवंडी कामावरही लावता येतो
Very Good Alkali Resistance
अल्कलीरोधक गुणधर्म
Very Good Resistance to Mould Growth
बुरशी वाढण्यास प्रतिबंध करतो
Excellent Durability
दीर्घकाळ टिकणारा

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​गुळगुळीत आणि न शोषणाऱ्या पृष्ठभागावर ब्रशने लावलाजातो तेव्हा 6.51-8.36 sq.m/L/Coat

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​नेरोलॅकच्या सामान्य वापरासाठी असलेल्या थिनरचा उपयोग करून २०-३-% पातळ होतो

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्याचा कालावधी: कमाल १ तास

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नाही

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± २°से. आणि आरएच ६० ± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​चमकदार

धुता येणे
धुता येणे

​कमी

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​20-25

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete