भाषा

नेरोलॅक सुरक्षा अॅडव्हान्स्ड

वैशिष्ट्ये आणि लाभ

Superior Protection to Algal Growth
शेवाळ्यापासून अधिक चांगले संरक्षण
Smooth & Pleasing Finish with Sheen
गुळगुळीत आणि मोहक फिनिश
Resistance to Peeling
पोपडे येऊ देत नाही
Excellent Dirt Pick Up Resistance
धूळ बसू देत नाही.
Durability
टिकाऊ
Extra Coverage
अतिरिक्त कव्हरेज
Very Good Opacity & Whiteness
अधिक चांगला शुभ्रपणा आणि अपारदर्शकता

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका सामान्य पृष्ठभागावर ब्रशने लावला असता १००-१३० चौरस फूट/लिटर/कोट

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​सेल्फ प्रायमिंग - पाणी घालून १००% पातळ होतो
टॉप कोट - पाणी घालून कमाल ७०-७५% पातळ होतो

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्याचा कालावधी: ३० मिनिटे

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​लागू नाही

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± २°से. आणि आरएच ६० ± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा.

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​चमकदार

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​२०-२५ (ब्रश)
२०-२५ : (रोलर)

VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये
VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये

​<५० ग्रॅम /लिटर

धुता येणे
धुता येणे

​हो

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा