भाषा

नेरोलक इंप्रेशन मेटॅलिक फिनिश

वैशिष्ट्ये आणि लाभ

Excellent Workability
उत्कृष्ट कार्यशीलता
Various Designs with Different Application Tools
वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि विविध अप्लिकेशन टूल्स
Excellent Washability
धुता येण्याजोगा
Excellent Stain Resistance
उत्तम डागरोधक
Smooth Metallic Finish with sheen
चमकदार मेटॅलिक फिनिश
Very Good Antifungal Resistance
भिंतींवर बुरशी येऊ देत नाही

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका गुळगुळीत आणि द्रवपदार्थ न शोषणाऱ्या पृष्ठभागावर (फेल्ट रोलरने) लावला असता ६०-८० चौरस फुट/लिटर/कोट

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​पाणी घालून कमाल ५%

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळणे: ६०-९० मिनिटे

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​NA

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​शीन

धुता येणे
धुता येणे

​मध्यम

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा