भाषा

नारोलाक लिटिल मास्टर

वैशिष्ट्ये आणि लाभ

Excellent Application Properties
लावायला सोपा
Economical Product with Optimum Performance
वाजवी खर्चासह चोख कामगिरी
Smooth & pleasing Matt Finish
गुळगुळीत आणि आकर्षक मॅट फिनिश

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​१९०-२२० चौरस फुट/लिटर/कोट (किंवा) १७०-१९० चौ. फुट/लिटर/कोट
जेव्हा एका गुळगुळीत आणि न शोषणाऱ्या पृष्ठभागावर लावण्यात येतो.

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​पाण्याचा वापर करून ५०% ते ६०% पातळ होतो.

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्यास लागणारा कालावधी – ३० मिनिटे

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​NA

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा.

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​मॅट

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​१५-२० : ब्रश
२५-३० : रोलर

VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये
VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये

​<५० ग्रॅ/लि

धुता येणे
धुता येणे

​मध्यम

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा