भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक पर्ल्स लस्टर फिनिश – वॉटर आधारित

वैशिष्ट्ये आणि लाभ

Good Applicability
लावण्यास सोपा
Silky Finish with Pearly Sheen
मखमली फिनिश आणि मोत्यांसारखी चमक
High Sheen
आकर्षक चकाकी
Excellent Stain Resistance
उत्कृष्ट डागरोधक
Tough & Hard Film
मजबूत आणि टणक फिल्म

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका गुळगुळीत आणि द्रवपदार्थन शोषणाऱ्या पृष्ठभागावर लावला असता 13.01-14.87 sq.m/L/coat

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​पाणी घालून आकारमानात ३०% पर्यंत वाढ

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्याचा कालावधी: ३० मिनिटे

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​लागू नाही

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​सिल्की शीन

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​३०-५०

VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये
व्हीओसी ग्रॅम/किलो किंवा ग्रॅ/लिटर

​<५० ग्रॅम प्रति लिटर

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा