भाषा

नेरोलॅक इम्प्रेशन्स एनॅमल

वैशिष्ट्ये आणि लाभ

Surface Gloss Retention
पृष्ठभागाची चकाकी टिकवून ठवतो
Non-Yellowing
पिवळसर होत नाही
Water Based
पाण्यावर आधारित
High Washability
सहज धुता येण्याजोगा
Low VOC and Low Odour
कमी व्हीओसी आणि कमी वास
Faster Drying
लवकर वाळतो
Excellent Stain Resistance
उत्कृष्ट डागरोधक
Excellent Fungal Resistance
बुरशीरोधक

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका गुळगुळीत आणि न शोषणाऱ्या पृष्ठभागावर लावला असता ९०-११० चौरस फूट/लिटर/कोट

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​ब्रश आणि रोलरसाठी २०% पर्यंत आकारमान आणि स्प्रे करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा उपयोग करून ३०% आकारमान

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळणे: ३० मिनिटे

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​लागू नाही

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ४-६ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​ग्लॉसी

VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये
VOC ग्रॅम/किलो किंवा ग्रॅम/लिटरमध्ये

​<५० ग्रॅम/लिटर

ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट
ड्राय फिल्म्सची जाडी (मायक्रॉन्समध्ये)/प्रति कोट

​२०-२५

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा