भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

निरोलॅक सिंथेटिक हाय ग्लॉस एनॅमल

वैशिष्ट्ये आणि लाभ

High Gloss
खूप चकचकीत
Smooth Finish
गुळगुळीत फिनिश
Good Stain Resistance
डागरोधक क्षमता
Excellent Durability
दीर्घकाळ टिकणारा
Excellent Hardness
उत्तम काठीण्यपातळी
Superior Brushability
ब्रशने लावण्यासाठी अत्यंत सोपा

तांत्रिक माहिती

कव्हरेज
कव्हरेज

​एका गुळगुळीत आणि न शोषणाऱ्या पृष्ठभागावर लावला असता 15.80-18.59 sq.m/L/Coat

वाळण्यास लागणारा वेळ
वाळण्यास लागणारा वेळ

​पृष्ठभाग वाळण्याचा कालावधी: २-३ तास

ग्लॉस पातळी/शीन पातळी
ग्लॉस पातळी/शीन पातळी

​चकाकणारा

फ्लॅश पॉइंट
फ्लॅश पॉइंट

​३० डिग्री सेल्सिअसहून कमी नको

पुन्हा कोट देणे
पुन्हा कोट देणे

​किमान ८ तास (@२७° ± 2° से आणि आरएच ६०± ५%)

पातळ होण्याची मर्यादा
पातळ होण्याची मर्यादा

​नेरोलॅक जनरल पर्पझ थिनर घालून ३०% पर्यंत

पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा
पातळ केलेला रंग किती कालावधीत वापरावा

​२४ तासांत वापरावा

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा