भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेरोलॅक वंडरवूड मेल्माइन वूड कोटिंग्स

वैशिष्ट्ये आणि लाभ

Premium
प्रीमियम
Excellent Durability
दीर्घकाळ टिकणारा
Stain Resistance
डागरोधक

तांत्रिक माहिती

लावण्यासाठी आदर्श परिस्थिती
लावण्यासाठी आदर्श परिस्थिती

​तापमान २०°C ते ३०°C दरम्यान असावे आणि सापेक्ष आर्द्रता ७५% हून कमी

पुढील कोट
पुढील कोट

​स्प्रे कऱण्यासाठी दोन कोटमध्ये ३०°C वर ५ ते ६ तासांचे अंतर असावे

सँडिंग
सँडिंग

​ग्लॉसी किंवा मॅट फिनिश कोट लावण्याआधी ३२० वा ४०० क्रमांकाच्या एमरी पेपरने
घासून घ्यावे

६०° वर चकाकी
६०° वर चकाकी

​नेरोलॅक मेलामाइन ग्लॉसी – किमान 85°

(ग्लॉसोमीटरद्वारे)
(ग्लॉसोमीटरद्वारे)

​नेरोलॅक मेलामाइन मॅट –10° से 15°

रंगछटांची रेंज

एनॅमल शेड कार्ड आणि कलरस्केपसह तुमचे घर दिसेल दिमाखदार आणि तुमचे कुटुंब करेल श्वासोच्छवास आरामात.

येथे पाहा

वापरण्यासाठी सूचना

सॅटिन एनॅमलचा सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी नेरोलॅक एक्स्पर्ट्सनी शिफारस केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा