भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

एक्स्टिरिअर स्टाइल गाइड

नेरोलॅक एक्स्टिरिअर कलर गाईड ही अशी पुस्तिका आहे, जी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरील बाजूसाठी खास तयार करण्यात आलेल्या कलर पॅलेटचे पर्याय उपलब्ध करून देते. आपल्याला नेहमीच आपले घर हे एक दिमाखदार ठिकाण करायचे असते. ते कधी डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असते, कधी सुमद्राचे दर्शन घडविणाऱ्या सुळक्यावर असते तर कधी फुलांची बहार असलेल्या बागेत. आम्ही अशा जागांमधून रंगांची प्रेरणा घेतो आणि तीच दृष्टी तुमच्या घराच्या बाहेरील बाजूमध्ये दर्शवतो. नेरोलॅकने देशभर प्रवास करून भारतातील बदलती परिस्थिती जाणून घेतली आहे. या पुस्तकात शहरी भारतीय घरांसाठी प्रेरणादायी रंग समाविष्ट आहेत. जेव्हा आपण घरी पेंटिंग किंवा रिपेंटिंग करणार असतो तेव्हा आपण आपला प्रवास सुरू करण्यासाठी योग्य प्रेरणा शोधत असतो. घराची आणि आजुबाजूच्या परिसराची वास्तुरचना समजून घ्या. सात वैशिष्ट्यपूर्ण रंगकथांमधून तुमच्यासाठी योग्य कलर पॅलेटची निवड करा.

मास्टरपीस व्हाइट्स

आधुनिक कलासंपन्न घरासाठी पांढऱ्या रंगाच्या अगणित शेड्सचे अप्रतिम पर्याय उपलब्ध असतात. हा रंग म्हणजे जणू कॅनव्हास असून त्या रंगाच्या पार्श्वभूमीवर घरातील इतर वस्तू उठून दिसतात.

अधिक जाणून घ्या

अर्बन सेन्स

अधिकाधिक घरे शहरी संवेदना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात येतात. म्युटेड क्रीम आणि लालसर गुलाबी रंगांच्या संवेदनशील पॅलेट्स या घरांना एक प्रकारची नागरी संवेदना बहाल करतात.

अधिक माहिती

सनलिट ब्लिस

अशी घरे जी खरंच कम्फर्टेबल आहे, जिथे आम्ही सनलिट ब्लिसची अपेक्षा करतो. परिचित जंगल, पारंपरिक पोशाख आणि उबदार घरासाठी पिवळा, ऑकर, नारिंगी, ऑलिव्ह यासारखे उष्ण रंग

अधिक माहिती

एक्झॉटिक एस्केप

तुम्ही खुशालचेंडू असा, बैठी जीवनशैली तुम्हाला आवडत असो वा स्वतंत्र विचारसरणीचे असा, तुम्हाला तुमच्या घरात एक कोपरा असा लागतो जो तुम्हाला मुक्तीचा आभास देतो. ही अशी जागा असते जिथे तुम्ही घरातच असता पण तुमचे मन मात्र विहार करत असते.

अधिक माहिती

ट्रॉपिकल पॅरेडाइझ

तुमच्या घराला नंदनवन करण्याची ही वेळ आहे. मोठी झाडे, ठाशीव रंग आणि डेकोरेशनमध्ये नैसर्गिक वस्तूंचा वापर यामुळे तुमच्या घराला आकर्षक रूप प्राप्त होते.

अधिक माहिती

मॉडर्न मोनोक्रोम

तुमचे घर हे न्यूट्रल रंगांच्या मॉडर्निस्ट पॅलेटचा एक कोश आहे. राखाडी आणि करड्या रंगांच्या भिंतींनी एक निवांत आधुनिकता प्राप्त होते.

अधिक माहिती

सीक्रेट गार्डन

तुम्ही रहदारीच्या रस्ते आणि गगनचुंबी इमारतीत राहत असला तरी तुम्हाला सीक्रेट गार्डन असावे अशी एक आंतरिक इच्छा असते. एक अशी एक छोटीशी बाग, जी तुमची स्वतःची असेल.

अधिक माहिती

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा