भाषा

ग्राहकांची प्रोफाईल

केएनपीएल या क्षेत्रातील संभाव्य ग्राहकांसाठी औद्योगिक फ्लोअर सोल्युशन्स पुरवू शकते. फ्लोअर कोटिंग केवळ औद्योगिक आस्थापनांमधील फरशांसाठीच नव्हे, तर आता क्रीडा संकुले, खेळाची
कोर्ट्‌स, रुग्णालये, प्रयोगशाळा, कार पार्किंग्ज, मॉल्स, मोठी दुकाने आणि सजावटीची गरज असलेल्या मोकळ्या जागीही वापरले जाते.

सेवा घेणारे उद्योग:

  • ऑटोमोटिव्ह आणि पूरक उपकरणे
  •  औषध उत्पादन
  • इंजीनियरिंग
  •  अन्नपदार्थ
  •  स्टील
  •  ऊर्जा
  •  व्यापारी इमारती
  •  रुग्णालये आणि प्रयोगशाळा
  • पेट्रोकेमिकल आणि रसायन

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा