भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

उत्पादनांची रेंज

नेरोफ्लोर 4000 प्राइमर

2के घट्ट बांधणी व धरून राहणे, चांगले मिसळणे आणि उच्च दर्जाचे संरक्षण यांसाठी काँक्रीट व स्टीलच्या पृष्ठभागांवर एपॉक्सी क्लीअर स्पेशल प्रायमर सुचवला जातो किंवा वापरला जातो..

 

नेरोफ्लोर एपॉक्सी स्क्रीड

एपॉक्सी रेझिनवर आधारित स्वत:हून समतल होणाऱ्या फ्लोअर स्क्रीडमध्ये मोठ्या प्रमाणातील घर्षण, यंत्रांमुळे होणारी हानी यांपासून संरक्षण पुरवण्याचे तसेच रसायनरोधक आणि ताण सहन करण्याची क्षमता असलेले गुणधर्म आहेत. हे उत्पादन गुळगुळीत संरक्षक फरशी देते तसेच बरीच ट्रॅफिक सहन करू शकते.

 

नेरोफ्लोर 1000 एसएल

सॉल्व्हंटलेस (द्रावकमुक्त) स्वत:हून समतल होणारे एपॉक्सी रेझिनवर आधारित असे हे उत्पादन तयार करण्यात आले आहे मजबूत, रसायनरोधक आणि शक्तिशाली फ्लोअर फिनिशसाठी. यांत्रिक व रासायनिक परिणामांना प्रतिबंध करणारी, ताण व भार सोसू शकणारी आणि दिसण्यास सुंदर अशी फरशी हे उत्पादन देते.

 

नेरोफ्लोर पीयू कोट

पॉलियूरीथेन रेझिन बेस फ्लोअर सुगंधित आणि अॅल्फिअॅटिक कोटिंग्ज सर्वोत्तम घर्षणरोधक व रसायनरोधक आहेत. अॅल्फिअॅटिक पॉलियूरीथेनमध्ये उत्तम रंग देणारे आणि चकाकी कायम ठेवणारे गुणधर्म आहेत. हे मॅट आणि ग्लॉसी फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. ओरखडे तसेच डागांना प्रतिबंध करण्याचे गुणधर्मही यात आहेत.  

 

नेरोफ्लोर ईपीयू एसएल

ईपीयू हे सॉल्व्हंट फ्री (द्रावकमुक्त) स्वत:हून समतलता आणणारे एपॉक्सी पॉलियूरीथेन बेस रेझिन फ्लोअर फिनिश आहे. प्रायमर लावलेल्या पृष्ठभागांवर हे उत्तम प्रकारे चिकटते आणि अंतर्गत भागात वापरले असता यामध्ये घर्षण व रसायनांचा प्रतिरोध करण्याचे गुणधर्म आहेत.

 

नेरोफ्लोर पीयू क्लीयर

टूके पॉलियूरीथेन रेझिन एलिफॅटिक क्लिअरकोटिंग हे अतिरिक्त संरक्षणासाठी वापरले जाते. यामध्ये उत्तम स्थितीस्थापकत्व अशून उच्च यांत्रित मजबुती असलेला सीलर कोट म्हणूनही काम करते.

 

नेरोफ्लोर ईएसडी एसएल

सॉल्व्हंट लेस (द्रावकमुक्त), स्वत:हून समतलता आणणारे एपॉक्सी रेझिनवर आधारित स्थिरविद्युत सुवाहक असे हे उत्पादन खास अशा भागांसाठी तयार करण्यात आले आहे, जेथे स्थिर विजेच्या नियंत्रणासाठी स्थिर सुवाहक किंवा स्टॅटिक डिसिपॅटिव्ह फरशीची गरज आहे.

 

नेरोफ्लोर कारपार्क

वेगवेगळी वातावरणीय परिस्थिती तसेच मोठ्या प्रमाणात वर्दळ सहन करू शकणारी उच्च कामगिरी असलेली भक्कम कोटिंग प्रणाली. हे उत्पादन वापरल्यावर फरशी अधिक सुंदर दिसते तसेच ती धूळरहित व साफ करण्यास सोपी व अखंड राहते.

 

नेरोफ्लोर सीआरएफ

सॉल्व्हंट लेस (द्रावकमुक्त) स्वत:हून समतलता आणणारे एपॉक्सी रेझिनवर आधारित फ्लोअर टॉपिंग खास तयार करण्यात आले आहे रसायनांमुळे गंज येणाऱ्या वातावरणात गंजरोधक फरशीसाठी.

 

नेरोफ्लोर पीयू काँक्रीट

भिंतींवर लावण्यासाठी पाण्यावर आधारित अॅक्रिलिक बुरशीरोधक, जीवाणूरोधक पॉलियूरीथेन प्रायमर आणि फिनिश कोटिंग प्रणाली. औषध कंपन्या, रुग्णालये, क्लीनरूम्स आणि प्रयोगशाळांतील अंतर्गत भिंतींना कोटिंग देण्यासाठी खास तयार करण्यात आलेले उत्पादन.

 

नेरोफ्लोर वॉल कोट

युरीथेन आणि सिमेंटच्या मिश्रणाने तयार झालेल्या एका अनोख्या रसायनावर आधारित असलेले हे कोटिंग उष्णता, उग्र रसायने, वजनाचा परिणाम आणि वाहनांची वाहतूक यांचा प्रतिरोध करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे अखंडित, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ (हायजिनिक) असून जीवाणूंच्या वाढीला अजिबात पोषक नाही. गंजाला उच्च दर्जाचा प्रतिबंध, रसायनरोधक आणि मोठे आघात सहन करणारे हे पाण्यावर आधारित व व्हीओसी संदर्भातील नियमांची पूर्तता करणारे उत्पादन आहे.

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete