भाषा

उच्चम कामगिरी देणारी कोटिंग्ज

परिचय

तुमच्या गरजांना अनुकूल अशी कस्टमाइझ्ड सोल्युशन्स पुरवण्यासाठीच कन्साई नेरोलॅक ओळखला जातो. तुम्हाला भासणाऱ्या गरजांच्या सर्व समस्यांवर दीर्घकाळ संरक्षण देतील असे व्हॅल्यू इंजिनीअर्ड उपाय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.पायाभूत सुविधा, ऊर्जा, खते, रसायने आणि पेट्रोलियम, अवजड इंजिनीअरिंग, ऑफशोअर तसेच जलवाहतूक क्षेत्रात अनेक समाधानी ग्राहकांना आम्ही दीर्घकाळापासून सेवा देत आहोत.   

औद्योगिक उत्पादनांच्या संरक्षणासाठी तयार केलेली उत्तम कामगिरी देणारी कोटिंग्ज म्हणजे मजबूत रंगच असतात आणि ते सहा टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे लावले जातात.

हे टप्पे पुढीलप्रमाणे :

  • कोटिंग प्रणाली समजून घेणे
  • स्थळाची तपासणी
  •  तपशिलांना अंतिम स्वरूप देणे
  • कामगिरीवर लक्ष ठेवणे
  • याचा अहवाल तांत्रिक सल्लागार समितीपुढे ठेवून अंतिम डिलिव्हरीसाठी योजना तयार करणे.

 

उत्पादनांची रेंज

ब्रॅण्ड

वैशिष्ट्ये उपयोग

नेरोसिल

सेल्फ क्युरिंग (भेगा आपणहूनच भरणारे) झिंक सिलिकेट कोटिंग रसायनांच्या संपर्कात येणारी उपकरणे, टँक्सचे पाइप्स, किनारपट्टीवरील प्लॅटफॉर्म, सांगाड्यांमध्ये वापरले जाणारे स्टील, पूल आदींसाठी वापरला जाणारा दीर्घकाळ टिकणारा प्रायमर.

नेरोपॉक्झी

काटेकोर गरजांची पूर्तता करण्यासाठी आतील व फिनिश कोटमध्ये वापरली जाणारी उत्तम कामगिरी देणारी एपॉक्सी कोटिंग प्रणाली टाक्यांच्या बाहेरील पृष्ठभागावर, पाइप्समध्ये, कागद व कागदाच्या लगद्याच्या कारखान्यात, शुद्धीकरण प्रकल्पांत, ऑफशोअर प्लॅटफॉर्म्समध्ये, रसायनांच्या किंवा किनारपट्टीवरील कारखान्यांच्या रचनेत वापरली जाते.

नेरोमेस्टिक

नवीन तसेच जुन्या बांधकामांसाठी सेल्फ प्रायमिंग हाय बिल्ड इपॉक्सी कोटिंग  औद्योगिक कारखान्यांमध्ये हाताने साफ केल्या जाणाऱ्या तसेच ब्लास्टेड स्टीलमध्ये, पूल, टाक्या, पाइप्स तसेच रसायनांच्या संपर्कात येणारी उपकरणे, शुद्धीकरण प्रकल्प/पेट्रोकेमिकल आणि ओईएम युनिट्समध्ये वापर

नेरोथेन

टिकाऊपणा वाढविण्याच्या उद्देशाने तयार केलेले पॉलियुरिथेन फिनिश ऑफशोअर प्लॅटफॉर्म्स, रसायने तसेच कागद/ कागदाच्या लगद्याचे कारखाने, शुद्धीकरण/ पेट्रोकेमिकल प्रकल्प, कंटेनर तसेच औषधांच्या कारखान्यांमध्ये टॉपकोट म्हणून याचा वापर केला जातो..

नेरोलाइन

जलयुक्त कच्चे तेल आणि विविध रसायने ठेवण्याच्या टाक्यांना गंजापासून संरक्षण देणारी एक उच्च क्षमतेची एपॉक्सी टँक लायनिंग सिस्टिम अधिक तापमानाची रसायने ठेवलेल्या साठवण टाक्यांच्या लायनिंगसाठी उपयुक्त

नेरोथर्म

बदलत्या तापमानाच्या पृष्ठभागांसाठी उष्णतारोधक पेंट्स 250 ते 600 डिग्री सेल्सिअस तापमानात उष्णतेचा प्रतिबंध करण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेले कोटिंग फॉर्म्युलेशन

नेरोक्लोर

रासायनिक उद्योगांमध्ये क्लोरिनेटेड रबरावर आधारित प्रायमर आणि फिनिश रसायने व खते उद्योगांसाठी विशेष उपयुक्त

नेरोमिन

अॅल्किडवर आधारित पारंपरिक प्रायमर, मध्यवर्ती व फिनिश कोट  कारखान्यांमध्ये येणाऱ्या सौम्य गंजापासून संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली कोटिंग प्रणाली.

नेरोक्लेड

स्वत:हून समतल होणारे एपॉक्सी फ्लोअर कोटिंग  उत्पादन कारखाने, खाद्य और पेय प्रक्रिया युनिट्स, औषध कारखाने, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, औद्योगिक आणि कमर्शिअल गोदामे, शॉप फ्लोअर व प्रयोगशाळांतील फरशी आदींसाठी उपयुक्त फ्लोअर कोटिंग

कोल टार एपॉक्सी नॅरोपॉक्सी

एचबी कोल टार एपॉक्सी
 दोन पॅक. एपॉक्सी रेझिन आणि कोल टार हार्डनरमध्ये विखुरलेली पिगमेंट्स तसेच स्वतंत्र पॅक केलेला अॅमाइन अॅडक्ट हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट :1.9-7.8 मीटर

फिनिश

 नेरोपॉक्सी फिनिश पेंट
 दोन पॅक. एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेले अनुकूल पिगमेंट्स आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/ कोट :10.00-11.42 मीटर

 नेरोपॉक्सी फिनिश पेंट
 दोन पॅक. एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेले अनुकूल पिगमेंट्स आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/ कोट :10.00-11.42 मीटर

 नेरोपॉक्सी एचबी कोटिंग 6061
 दोन पॅक. उच्च बिल्ड एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली अनुकूल पिगमेंट्स आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 5.20-10.8 मीटर

 नेरोपॉक्सी एचबी कोटिंग 5055
 दोन पॅक. उच्च बिल्ड एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली अनुकूल पिगमेंट्स आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 5.20-10.8 मीटर

 

इंटरमीजिएट एमआयओ

 नेरोपॉक्सी 255 एमआयओ
 दोन पॅक। मायकेशस आयर्न ऑक्साइड पिगमेंटसह अनुकूल रूपातील पिगमेंटेड एपॉक्सी रेझिन आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला  पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट: 4.4-8.46 मीटर

 नेरोपॉक्सी 266 एमआयओ एचबी कोटिंग्ज
  दोन पॅक. हाय बिल्ड (जाड थर देणारे कोटिंग), मायकेशस आयर्न ऑक्साइड पिगमेंटसह अनुकूल स्वरूपात पिगमेंटेड एपॉक्सी रेझिन आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट: 5.33-11.00 मीटर

 नेरोपॉक्सी 3842 एमआईओ एचबी कोटिंग
 दोन पॅक. उच्च बिल्ड, मायकेशस आयर्न ऑक्साइड पिगमेंटसह अनुकूल स्वरूपात पिगमेंटेड एपॉक्सी रेझिन आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 5.33-11.00 मीटर

प्रायमर

 नेरोलॅक एचबी झेडपी प्रायमर
 दोन पॅक। एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेल्या हाय बिल्ड क्षमतेच्या, गंजरोधक झिंक फॉस्फेट आणि रेड ऑक्साइड पिगमेंट्ससह आणि सोबत स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 10.40-14.86 मीटर

 नेरोपॉक्सी ईएचबी झेडपी प्रायमर
 दोन पॅक. एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली गंजरोधक झिंक फॉस्फेट पिगमेंट्स, स्वतंत्रपणे पॅक केलेल्या पॉलिअॅमाइड हार्डनरसह. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 4.6-11.60 मीटर

 नेरोपॉक्सी एचबी झिंक फॉस्फेट प्रायमर ग्रे
 दोन पॅक। एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेले गंजरोधक झिंक फॉस्फेट पिगमेंट्स, स्वतंत्रपणे पॅक केलेल्या पॉलिअॅमाइड हार्डनरसह. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 6.00-12.00 मीटर

 नेरोपॉक्सी आरओझेडसी प्रायमर
 दोन पॅक। एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली गंजरोधक झिंक फॉस्फेट आणि रेड ऑक्साइड पिगमेंट्स, स्वतंत्रपणे पॅक केलेल्या पॉलिअॅमाइड हार्डनरसह. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 8.00-14.42 मीटर

 नेरोपॉक्सी झेडपी प्रायमर
 दोन पॅक. एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली गंजरोधक झिंक फॉस्फेट आणि रेड ऑक्साइड पिगमेंट्स, स्वतंत्रपणे पॅक केलेल्या पॉलिअॅमाइड हार्डनरसह. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 8.00-11.42 मीटर

 नेरोपॉक्सी झेडपी प्रायमर ग्रे
 दोन पॅक. एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली गंजरोधक झिंक फॉस्फेट पिगमेंट्स, स्वतंत्रपणे पॅक केलेल्या पॉलिअॅमाइड हार्डनरसह. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 8.00-11.42 मीटर

गंज सहन करणारी कोटिंग्ज

 नेरोमेस्टिक 400 जीएफए
 दोन पॅक. उच्च बांधणी व उच्च मजबुती असलेल्या ग्लास फ्लेकवर भक्कम लावलेला एपॉक्सीबाइंजर, स्वतंत्र#2346;णे पॅक केलेल्या पॉलिअॅमाइड हार्डनरसह.  सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 3.00-9.00 मीटर

 नेरोमेस्टिक 550
 दोन पॅक। सरफेस टॉलरंट (टोकाच्या हवामानापासून रक्षण करणारे), एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेले पिगमेंट्स, स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 5.5-11.00 मीटर

 नेरोसील सरफेस टॉलरंट कोटिंग ब्लॅक
 दोन पॅक. हाय बिल्ड, सरफेस टॉलरंट, पॉलिअॅमाइड कोल टार हार्डनरमध्ये विखुरलेले एक्स्टेंडर्स आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला एपॉक्सी बाइंडर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 4.66-7.00 मीटर

टँक लायनिंग एपॉक्सी कोटिंग

 नेरोपॉक्सी 56 टीएल
 दोन पॅक. अनुकूल स्वरूपात पिगमेंटेड एपॉक्सी रेझिन आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलिअॅमाइन अॅडक्ट्स हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 3.73-7.46 मीटर

नेरोपॉक्सी फिनिश पेंट
 दोन पॅक. एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेली अनुकूल पिगमेंट आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला पॉलीअॅमाइन अॅडक्ट हार्डनर.सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 10.00-11.42 मीटर

 नेरोपॉक्सी द्रावकमुक्त कोटिंग
 दोन पॅक। अनुकूल स्वरूपात पिगमेंटेड असलेले 100% घनरूपातील एपॉक्सी रेझिन आणि स्वतंत्रपणे पॅक केलेला 100% घनरूप पॉलिअॅमाइन  हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 5.00-10.00 मीटर

झिंकसमृद्ध प्रायमर

 नेरोलॅक 3 कॉम्प एपॉक्सी झिंक रीच प्रायमर
 तीन पॅक। स्वतंत्र पॅक केलेले मेटॅलिक झिंक, एपॉक्सी बाइंडर आणि पॉलिअॅमाइड हार्डनर।
सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 7.49-29.99 मीटर

नेरोपॉक्सी 554 एचबी झिंक रिच प्रायमर
 दोन पॅक। एपॉक्सी बाइंडरमध्ये विखुरलेले मेटॅलिक झिंक आणि स्वतंत्र पॅक केलेला पॉलिअॅमाइड हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 7.33-11.00 मीटर

फिनिश

 नेरोमिन सिंथेटिक एनॅमल
 एक पॅक। सिन्थेटिक, अॅल्किडवर आधारित बाइंडरने उत्तम पिगमेंटेड.  सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 17.5-11.70 मीटर

इंटरमिजिएट एमआयओ

 नेरोमिन एमआयओ ब्राउन
 एक पॅक। परिवर्तित अॅल्किड फिनोलिक बाइंडरमध्ये विखुरलेली मायकेशस आयर्न ऑक्साइड पिगमेंट। सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 6.67-10.00 मीटर

प्रायमर

 नेरोलॅक एचबी झिंक फॉस्फेट प्रायमर ग्रे
 एक पॅक, सिन्थेटिक, झिंक फॉस्फेटने पिगमेंटेड परिवर्तित अल्किड माध्यम - राखाडी रंग। सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 15.30-11.50 मीटर

 नेरोलॅक एचबी झिंक फॉस्फेट प्रायमर रेड
 एक पॅक, सिन्थेटिक, झिंक फॉस्फेट आणि रेडऑक्साइडने पिगमेंटेड परिवर्तित अल्किड माध्यम सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 10.00-16.00 मीटर

 नेरोलॅक झिंक क्रोमेट प्रायमर यलो
 एक पॅक, सिन्थेटिक, झिंक क्रोमेटने पिगमेंटेड केलेले परिवर्तीत अल्किड माध्यम. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 11.99-16.80 मीटर

 नेरोमिन आरओझेडसी प्रायमर आयएस 2074 (पी)
 एक पॅक, सिन्थेटिक, झिंक क्रोमेटने आणि रेडऑक्साइडने पिगमेंटेड केलेले परिवर्तीत अल्किड माध्यम. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 7.71-13.50 मीटर

फिनिश

 नेरोक्लोर एचबी क्लोरिनेटेड रबर
 एक पॅक. परिवर्तित क्लोरीनयुक्त रबर आधारित बाइंडरमध्ये विखुरलेली पिगमेंट.
सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 8.00-11.42 मीटर

 नेरोक्लोर एचबी एनॅमल
 एक पॅक. हाय बिल्ड. परिवर्तित क्लोरीनयुक्त रबर आधारित बाइंडरमध्ये विखुरलेली पिगमेंट.
सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 9.20-11.50 मीटर
         

इंटरमीजिएट एमआयओ

 नेरोक्लोर एचबी एमआयओ ब्राउन
एक पॅक. प्लास्टिसाइज़्ड क्लोरीनयुक्त रबर बाइंडरमध्ये विखुरलेले मायकेशस आयर्न ऑक्साइड पिगमेंट. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 6.67-12.50 मीटर

प्रायमर

 नेरोक्लोर एचबी क्लोरिनेटेड रबर झेडपीआरओ
 एक पॅक. प्लास्टिसाइझ्ड क्लोरीनयुक्त रबर बाइंडरमध्ये विखुरलेली रेड ऑक्साइड आणि झिंक फॉस्फेट पिगमेंट. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 9.00-14.99 मीटर

 नेरोक्लोर झिंक फॉस्फेट प्रायमर ग्रे
 एक पॅक, प्लास्टिसाइझ्ड क्लोरीनयुक्त रबर बाइंडरमध्ये विखुरलेली झिंक फॉस्फेट पिगमेंट. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 9.50-15.2 मीटर

फिनिश  

 नेरोथेन 460 जीएल
 दोन पॅक. पॉलिऑल बाइंडरमध्ये विखुरलेली अनुकूल पिगमेंट आणि स्वतंत्र पॅक केलेले एलिफॅटिक आयसोसायनेट हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 9.20-10.20 मीटर

 नेरोथेन 1000
 दोन पॅक, अॅक्रिलिक बाइंडरमध्ये विखुरलेली अनुकूल पिगमेंट आणि स्वतंत्र पॅक केलेला एलिफॅटिक आयसोसायनेट हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 7.00-148.00 मीटर

 नेरोथेन एनॅमल पीयू
 दोन पॅक, अॅक्रिलिक बाइंडरमध्ये विखुरलेली अनुकूल पिगमेंट आणि स्वतंत्र पॅक केलेला एलिफॅटिक आयसोसायनेट हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 9.00-18.00 मीटर

प्रायमर

नेरोलॅक पोलीयूरीथेन प्रायमर व्हाइट
 दोन पॅक. अॅक्रिलिक रेजिनमध्ये विखुरलेली गंजरोधक पिगमेंट आणि स्वतंत्र पॅक केलेला आयसोसायनेट हार्डनर. सैद्धांतिक कव्हरेज/कोट : 7.20-9.00 मीटर

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा