भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

सल्ला आणि मार्गदर्शन

काही वारंवार जाणवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय खाली दिले आहेत:

सुचवलेले उपाय

 • व्होल्टेज, तरलीकरण आणि पॉवर फीड वाढवा.
 • कन्व्हेयरवर विविध वस्तूंमधील प्रतिरोध तपासून बघा. आदर्श फिल्म रीडिंग 0 ओहम आहे.
 • कन्व्हेयर आणि बाहेरील अर्थ कनेक्शन तपासून बघा.
 • स्प्रे उपकरणचा फ्यूज, व्होल्टेज, गनच्या तोंडाशी असलेले इलेक्ट्रोड्स आणि उच्च ताणाच्या केबलपर्यंत जाणाऱ्या सर्व विद्युत जोडण्या तपासून बघा.
 • आणखी एका पावडर स्प्रे गनचा वापर करून पावडर तपासून बघा. 

सुचवलेले उपाय

 • पावडर एकसमान पसरणे आणि आच्छादनाची शिफारस करण्यात आलेली जाडी यासाठी स्प्रे गन उपकरणाचे मापदंड जुळवून घ्या.
 • ओव्हनमध्ये कमाल वेगवान हीट-अप रेटचा वापर करा.
 • वस्तू आणि गनच्या तोंडामधील अंतर तपासून बघा. 

सुचवलेले उपाय

 • पावडर फीड्स आणि गन यांच्यादरम्यान नळीची लांबी वेगवेगळी.
 • हवेचा दाब खूप कमी
 • विद्युत दोष किंवा इंजेक्टर होज आणि गनकडून काही अंशी प्रतिरोध

सुचवलेले उपाय

 • ओव्हनद्वारे कमी किंवा अधिक क्युरिंग झाल्यामुळे समस्या उद्‌भवत आहे का हे तपासून बघा.
 • सर्व थर्मोस्टॅट व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासून बघा.
 • हवा खेळती आहे की नाही ते बघा.
 • तापमापकाचा वापर करून तापमान मोजून बघा. 

सुचवलेले उपाय

 1. सर्व फ्यूज तपासून बघा.
 2. संकुचित हवा आणि द्रवीभूत दाब तपासून बघा.
 3. एअर गनसोबत न्युमेटिक प्रणालीतून हवा बाहेर काढा.

सुचवलेले उपाय

 • कोटिंग करण्यापूर्वी उत्पादन पूर्णपणे स्वच्छ केल्याची खातरजमा करून घ्या.
 • स्प्रे बूथमध्ये धूळ जाणार नाही याची काळजी घ्या.
 • पावडर चाळून घ्या आणि चाळणीत काही बारीक घटक किंवा दूषके नाहीत याची खात्री करून घ्या. 

सुचवलेले उपाय

 • याचा अर्थ वस्तू कोटिंग करण्यापूर्वीच दूषित झालेली आहे.
 • जवळपास कुठे पाण्यावर आधारित रंगाचा वापर झाला आहे का हे तपासून बघा.
 • कोणत्याही साधनांमध्ये किंवा वंगणामध्ये सिलिकॉन नसल्याची खात्री करून घ्या. वेल्डिंगदरम्यान हे बरेचदा होते. 

सुचवलेले उपाय

 • यातून बरेचदा पावडरमध्ये भेसळ असल्याचे दिसून येते, अर्थात काही वेळा वस्तूही दूषित असू शकते.
 • संपीडित हवेमध्ये (कम्प्रेस्ड एअर) पाणी किंवा तेल नाही याची खात्री करून घ्या.
 • पावडरला एखाद्या ताटलीत वितळवून किंवा दुसरी स्प्रे गन वापरून पावडरमध्ये गाठी नाहीत याची खात्री करून घ्या.
 • अन्य वस्तूंवर पावडर कोटिंग तपासून घ्या. 

सुचवलेले उपाय

 • स्वच्छता/उपचारपूर्व तयारी योग्य पद्धतीने केली आहे याची खात्री करून घ्या.
 • एखाद्या भागात क्युरिंग कमी झालेले नाही हे तपासून बघा.
 • सब्सट्रेटचा प्रकार आणि जाडीमध्ये बदल झालेला नाही याची खात्री करून घ्या.
 • पावडरच्या आवरणाची जाडी योग्य आहे याची खात्री करून घ्या. 

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete