भाषा

प्रकल्प

पेंटची निवड

  • पृष्ठभागानुसार पेंट
  • विविध  बजेट्सनुसार उत्पादने
  • आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने

वॉरंटी

  • एक्सेल रेंजवर ७ वर्षांची वॉरंटी
  • बुकलेटमध्ये दिल्यानुसार प्रक्रियेचे पालन करावे

व्यावसायिक साहाय्यता

  • रंगांमधील सध्याचे ट्रेंट्स
  • एनव्हिजन आणि एनकॅनव्हास वापरून प्रकल्पांचा प्रीव्ह्यू
  • पेंट कॅलक्युलेटरचा वापर करून प्रकल्पाचा खर्च समजून घेणे

ग्रीन रेटिंग्स

  • जीआरआईएचएद्वारे (गृह) नोंदणीकृत उत्पादने – इम्प्रेशन्स आणि एक्सेल रेंज
  • व्हीओसीरहीत उत्पादनांसाठी आयजीबीसी ग्रीन बिल्डिंग निकषांचे पालन

व्याप्ती

  • आमच्या १४००० डीलरशी संपर्क साधू शकता
  • आमच्या आरआरके कंत्राटदारांशी आणि एनपीपी पेंटर्सशी संपर्क साधू शकता
  • दर्जाची पाहणी करण्यासाठी दर पंधरवड्याला नेरोलॅक प्रकल्प प्रतिनिधीची भेट (भेटीचा तपशील ठेवण्यात येतो)

देखभाल

  • उत्पादनांसाठी विशिष्ट एमएसडीएस
  • तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा