भाषा

एनव्हिजन

नेरोलॅक घरमालकांना उपलब्ध करून देते प्री-व्ह्यू सुविधा

प्रत्यक्ष पेंटिंग करण्यापूर्वी, ग्राहक सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या घराच्या छायाचित्रावर विविध प्रकारच्या कलर स्कीम्स आजमावून पाहू शकतात आणि त्यातून आपल्या पसंतीची रंगसंगती निवडू शकतात. ग्राहक कोणत्याही डीलर काउंटरवर यासाठी विनंती करू शकतात. केएनपीचे कर्मचारी तुमच्या साईटवर येतील, फोटो काढतील आणि ते अपलोड करतील.

त्यानंतर ही छायाचित्रे रेंडर करण्यात येतात आणि विविध रंगांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात. ग्राहकांना कलर कॉम्बिनेशनची हार्ड कॉपीसुद्धा मिळते.

ही सेवा सध्या या क्षणी अनुपलब्ध आहे.

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा