Skip to main content
Products
Articles
Painting services

Search Result

Interior wall paints

Discover the perfect match for your home right here.

Explore

Exterior Wall Paints

Discover the perfect match for your home right here.

Explore

Wood Coatings

Discover the perfect match for your home right here.

Explore

Metal enamel paints

Here's the best way of ensuring that your metal...

Explore

Paint ancillary

Discover the perfect match for your home right here.

Explore

Adhesive

Discover the perfect match for your home right here.

Explore

Hygine care range

Discover the perfect match for your home right here.

Explore

Waterproofing

Here's the best way of ensuring that your metal...

Explore

सेवा दिल्या जाणारे उद्योग

केएनपीएल ही कंपनी ड्रम आणि बॅरल उद्योगातील आघाडीची कंपनी आहे आणि या उद्योगातील सर्व मोठ्या कंपन्यांना सेवा देते.

बॅरल्सचे वातावरणातील रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांत भरलेल्या तेल, पेट्रोलियम उत्पादने, औद्योगिक द्रावक आणि परफ्युम्स आदींपासून संरक्षण करण्यासाठी बॅरल कोटिंग्ज तयार केली जातात.  .

प्रत्यक्षात वापर कशासाठी होतो हे ध्यानात घेऊन आम्ही एपॉक्सी फिनिशेसपासून पॉलीयुरीथेन्स आणि एअर/स्टोव्ह ड्रायिंग (हवेत किंवा उष्णतेने कोरडे होणाऱ्या) अल्किड्सची रेंज तयार केली आहे. आम्ही तयार केलेल्या सुपरस्टोव्हिंग बॅरल एनॅमल आणि एचजीएचएच – हाय ग्लॉस हाय हार्डनेस बॅरल एनॅमल, नेरोस्टोव्ह रेंज आदी उत्पादनांनी बॅरल उद्योगात अनेक प्रभावी बदल घडवून आणले आहेत

प्रमुख सिलेंडर पुरवठादारांना सेवा देत केएनपीएल या उद्योगक्षेत्रावर वर्चस्व गाजवत आहे. 

सिलेंडरच्या पृष्ठभागाला गंज लागण्यापासून वाचवण्यासाठी तसेच वाहतूक व वितरणादरम्यान होणाऱ्या हाताळणीपासून वाचवण्यासाठी गॅस सिलेंडर कोटिंग केले जाते. बहुतेक घरगुती सिलेंडर सिग्नल लाल रंगात रंगवले जातात, तर औद्योगिक वापराचे सिलेंडर राखाडी, निळ्या किंवा हिरव्या रंगात रंगवले जातात. 

या उद्योगक्षेत्रासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या कस्टमाइझ्ड उत्पादनांसह केएनपीएलचे स्थान भक्कम आहे. सर्व प्रमुख पंखा उत्पादकांना आम्ही सेवा पुरवतो. 

पंख्याची सर्व कोटिंग्ज पूर्णपणे स्टोव्हिंग उत्पादने आहेत. त्याचे भाग अॅल्युमिनियम ब्लेड्स आणि रोटोर (बॉडी) कास्टिंगने तयार केले जातात. पंख्याचे विविध भाग वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी रंगवले जातात आणि रंग लावण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात

आम्ही एपॉक्सी रेझिन प्रायमर्ससह अॅल्किड-अॅमिनोजपासून ते अॅल्किड-पॉलिस्टर-अॅमिनोज आणि थर्मोसेटिंग्ज अॅक्रिलिक-अॅमिनो रेझिनवर आधारित टॉपकोट्सपर्यंत उत्पादनांची विस्तृत रेंज पुरवतो. आम्ही टेबल फॅन, पेडेस्टल फॅन आणि भिंतीवर लावण्याच्या फॅन्सपर्यंत पंख्याच्या विविध प्रकारांसाठी रंगांचा पुरवठा करतो. 

आम्ही पूर्णपणे आच्छादित, प्रकाशाचे परावर्तन होऊ न देणारी तसेच मखमली, लेदर किंवा रेशमाचा भास निर्माण करणारी मुलायम स्पर्शाची कोटिंग्ज पुरवतो. 

तुम्हाला कोणत्या कोटिंगची गरज आहे हे लक्षात घेऊन कन्साई नेरोलॅक सोल्युशन्सचे विस्तृत वैविध्य पुरवते. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक कोटिंग्जमध्ये आमच्या उत्पादनांनी मापदंड प्रस्थापित केले आहेत आणि डिझायनर्स, उत्पादक आणि उपयोजकांना पूर्णपणे सफाईदार सोल्युशन्स आम्ही पुरवतो. आम्ही काय काय देऊ करतो ते जाणून घेण्यासाठी सोल्युशन्सची यादी बघा. 

  • कारचे डॅशबोर्ड
  • टिकाऊपणा
  • इलेक्ट्रिक स्विचेस व स्विचबोर्ड
  • मनगटी घड्याळे व पेनांचे पट्टे
  • सेलफोन्स आणि आयपॉड्स
  • टीव्ही कॅबिनेट आणि रिमोट कंट्रोलचे कव्हर
  • कंप्यूटरचे कीबोर्ड आणि माउस कव्हर्स
  • गॉगल्स आणि कॅमेरे
  • ऑडिओ उपकरणांचे भाग
  • बाटल्यांची झाकणे

सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक काचेच्या पृष्ठभागांवर लावण्याचे कोटिंग तसेच सौंदर्यप्रसाधने, अत्तर व मद्य उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी लागणारे कोटिंग आम्ही पुरवतो. कोटिंगमुळे काचेची मजबुती वाढते आणि काचेची हाताळणी सुरक्षित होते.

अॅक्रिलिक रेझिन्सवर आधारित कोटिंग्जची विस्तृत रेंज आम्ही उपलब्ध करून देतो. ही कोटिंग्ज एकेरी कोट, एकेरी घटकापासून तयार केलेली, जलद वाळणारी किंवा कृत्रिम पद्धतीने वाळवली जाणारी असून, इंजेक्शन मोल्डिंगमधील दोष लपवण्यासाठी कॅबिनेटच्या पुढील भागावर लावली जातात.

आरशाचा भास निर्माण करणाऱ्या अॅल्युमिनियम धातूच्या स्तराचे संरक्षण करण्यासाठी मिरर बेकिंग कोटिंग लावले जाते. हे कोटिंग धातूच्या स्तराचे गंजण्यापासून तसेच यांत्रिक ओरखड्यांपासून संरक्षण करते. काच रंगाच्या पडद्यातून नेऊन किंवा रोलर पेंट कोटरचा वापर करून हा रंग लावला जातो. 

आम्ही उपयोजनावर आधारित अनेक प्रकारची मिरर बेकिंग उत्पादने तयार करतो. आम्ही सिंगल कोट किंवा डबल कोट म्हणून वापरल्या जाणाऱ्या अनेक पेंट प्रणालीही देऊ करतो. 

कन्साई नेरोलॅकमध्ये लक्षणीयरित्या विकसित झालेली ऑफशोअर कोटिंग्ज आहेत. आमच्या वापराच्या प्रक्रिया जलद आहेत, पर्यावरणाप्रती अधिक सहिष्णू आहेत आणि यूएचबीचे कमी कोट्स लावण्याची मुभाही यात आहे. आमची कोटिंग्ज पर्यावरण, आरोग्य व सुरक्षिततेची मानके पूर्ण करणारी आहेत. 

  • अग्निरोधक फायलिंग कॅबिनेट
  • डिफेंडर सेफ (संरक्षक तिजोऱ्या)/ मजबूत दरवाजे
  • सेफ डिपॉझिट लॉकर प्रणाली
  • एटीएम सुरक्षित

आम्ही निरनिराळे उपयोग लक्षात घेऊन अल्किड अमिनो, अल्किड पॉलिस्टर एपॉक्सी अॅमिनो, जलद वाळणारी अल्किड और एनसी प्रणाली अशी वेगवेगळी कोटिंग्ज तयार करतो.

ही लिफ्टसाठी लागणारी कोटिंग्ज आहेत. यांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

  • कास्टिंग बॉडी
  • एमएस कंपोनंट्स (यंत्राचे आच्छादन)
  • एमएस लिफ्टर

कास्टिंग बॉडी आणि यंत्रांच्या आच्छादनांना पिवळा, हिरवा, नारंगी आणि लाल या रंगांत रंगवले जाते. एमएस लिफ्टरला काळ्या रंगात रंगवले जाते. ही जलद वाळणारी अल्किड्स किंवा दोन घटक असलेल्या अॅक्रिलिक प्रणालीवर आधारित एअर ड्रायिंग कोटिंग्ज आहेत. 

आम्ही शेती उपकरणांसाठी प्रगत फिनिश उपलब्ध करून देतो. आमच्या नवीन कोटिंग्जमुळे कृषी उपकरणे अधिक चांगली तर दिसतातच, शिवाय ती अधिक टिकाऊही होतात आणि उत्पादनखर्च कमी करतात. 

आम्ही पुरवत असलेली अॅक्रिलिक आणि अल्किड कोटिंग्जची विस्तृत श्रेणी कृषी उपकरणांच्या बाजारपेठेतील एका मोठ्या उत्पादनश्रेणीत सफाई आणण्यासाठी वापरली जातात. यांमध्ये ट्रॅक्टर्स, पेरणीची यंत्रे, खते विखुरणारे यंत्र, गवताच्या गासंड्या बांधणारे यंत्र, व्यावसायिक पद्धतीने गवत कापणारे तसेच नांगरणीचे यंत्र, हार्वेस्टर आदींचा समावेश होतो. या यंत्रांसाठी वाजवी किंमतीत गंजापासून संरक्षण, चांगले स्वरूप आणि टिकाऊपणाची आवश्यकता असते. उत्तम चकाकी असलेले तसेच हवेने सुकणारी अॅल्किड एनॅमल्स शेतीच्या उपकरणांसाठी उत्तम टॉपकोट्स ठरतात. कारण, त्यांची चकाकी टिकवून ठेवण्याची क्षमता उत्तम असते, त्याचप्रमाणे ती रसायने, हाताळणीचा प्रभाव, कडा झिजणे यांपासून यंत्रांचे संरक्षण करू शकतात.

माइल्ड स्टील, अॅल्युमिनिअम आणि मिश्रधातूंपासून कास्टिंग्ज तयार केली जातात. हे धांतूंचे अवजड ठोकळे असतात आणि रंगवण्यापूर्वी पृष्ठभाग तयार करण्यासाठी त्यावर शॉट ब्लास्ट करावे लागतात. हे शॉट ब्लास्ट केलेले पृष्ठभाग वातावरणातील परिस्थितीला संवेदनशील असतात, तसेच त्यावर सहज ओरखडे उठतात. पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी कास्टिंग्ज विविध रंगांच्या सीलर कोट्सने रंगवली जातात. त्यानंतर रंगवलेली कास्टिंग्ज ट्रॅक्टर उद्योगात किंवा यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या कारखान्यांत पाठवली जातात. तेथे ती अंतिम वापराच्या दृष्टीने पुन्हा लो बेक एनॅमल, पीयू टॉप कोट्स अशा विविध प्रकारच्या रंगात रंगवली जातात. 

पीईबी उद्योगात निर्विवादपणे आघाडीवर. पीईबीचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्यांमध्ये १०० टक्के सामुग्रीची पुरवठादार. .

भारतात प्री-इंजिनीअर्ड इमारतींच्या संकल्पनेला खूप मोठा वाव आहे. कारण, त्या घरे, शिक्षण तसेच आरोग्यसेवा संस्था, विमानतळ, रेल्वे स्थानके, औद्योगिक इमारती आणि शीतगृहे यांसाठी भासणारा जागेचा तुटवडा भरून काढू शकतात. ही संकल्पना आधुनिक इंजिनीअरिंग उद्योगाच्या गरजांसाठी अगदी अनुकूल असल्याने बांधकाम उद्योगात हिला अनोखे स्थान आहे.  दर्जा, सौंदर्य, वाजवी दर आणि पर्यावरणातील बदलांच्या दृष्टीने स्टील हा बांधकामासाठी पसंती दिला जाणारा घटक आहे. .

कन्साई नेरोलॅकमध्ये आम्ही प्री-इंजिनीअर्ड इमारतींच्या कोटिंगच्या गरजा समजून घेतो आणि उत्पादनांची एक मोठी श्रेणी पुरवतो. यामध्ये प्राथमिक व दुय्यम स्टील रंगवण्यासाठी लागणाऱ्या रेड ऑक्साइड पेंटपासून ते स्टीलला अधिक चांगले गंजरोधक संरक्षण देण्यासाठी लागणाऱ्या विशेष पेंट्सचा समावेश आहे.

  • सायकल उद्योग
  • तांदूळ शिजवणारे इलेक्ट्रिक कुकर
  • लोखंड कापणाऱ्या आरीचे ब्लेड्स
  • शिलाई मशिन
  • जनरेटर संच

सेवा पुरविण्यात येणारे उद्योग

केएनपीएल ही कंपनी ड्रम आणि बॅरल उद्योगातील आघाडीची कंपनी आहे आणि या उद्योगातील सर्व मोठ्या कंपन्यांना सेवा देते.

बॅरल्सचे वातावरणातील रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांत भरलेल्या तेल, पेट्रोलियम उत्पादने, औद्योगिक द्रावक आणि परफ्युम्स आदींपासून संरक्षण करण्यासाठी बॅरल कोटिंग्ज तयार केली जातात.  .

प्रत्यक्षात वापर कशासाठी होतो हे ध्यानात घेऊन आम्ही एपॉक्सी फिनिशेसपासून पॉलीयुरीथेन्स आणि एअर/स्टोव्ह ड्रायिंग (हवेत किंवा उष्णतेने कोरडे होणाऱ्या) अल्किड्सची रेंज तयार केली आहे. आम्ही तयार केलेल्या सुपरस्टोव्हिंग बॅरल एनॅमल आणि एचजीएचएच – हाय ग्लॉस हाय हार्डनेस बॅरल एनॅमल, नेरोस्टोव्ह रेंज आदी उत्पादनांनी बॅरल उद्योगात अनेक प्रभावी बदल घडवून आणले आहेत

प्रमुख सिलेंडर पुरवठादारांना सेवा देत केएनपीएल या उद्योगक्षेत्रावर वर्चस्व गाजवत आहे. 

सिलेंडरच्या पृष्ठभागाला गंज लागण्यापासून वाचवण्यासाठी तसेच वाहतूक व वितरणादरम्यान होणाऱ्या हाताळणीपासून वाचवण्यासाठी गॅस सिलेंडर कोटिंग केले जाते. बहुतेक घरगुती सिलेंडर सिग्नल लाल रंगात रंगवले जातात, तर औद्योगिक वापराचे सिलेंडर राखाडी, निळ्या किंवा हिरव्या रंगात रंगवले जातात. 

या उद्योगक्षेत्रासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या कस्टमाइझ्ड उत्पादनांसह केएनपीएलचे स्थान भक्कम आहे. सर्व प्रमुख पंखा उत्पादकांना आम्ही सेवा पुरवतो. 

पंख्याची सर्व कोटिंग्ज पूर्णपणे स्टोव्हिंग उत्पादने आहेत. त्याचे भाग अॅल्युमिनियम ब्लेड्स आणि रोटोर (बॉडी) कास्टिंगने तयार केले जातात. पंख्याचे विविध भाग वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी रंगवले जातात आणि रंग लावण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात

आम्ही एपॉक्सी रेझिन प्रायमर्ससह अॅल्किड-अॅमिनोजपासून ते अॅल्किड-पॉलिस्टर-अॅमिनोज आणि थर्मोसेटिंग्ज अॅक्रिलिक-अॅमिनो रेझिनवर आधारित टॉपकोट्सपर्यंत उत्पादनांची विस्तृत रेंज पुरवतो. आम्ही टेबल फॅन, पेडेस्टल फॅन आणि भिंतीवर लावण्याच्या फॅन्सपर्यंत पंख्याच्या विविध प्रकारांसाठी रंगांचा पुरवठा करतो. 

आम्ही पूर्णपणे आच्छादित, प्रकाशाचे परावर्तन होऊ न देणारी तसेच मखमली, लेदर किंवा रेशमाचा भास निर्माण करणारी मुलायम स्पर्शाची कोटिंग्ज पुरवतो. 

तुम्हाला कोणत्या कोटिंगची गरज आहे हे लक्षात घेऊन कन्साई नेरोलॅक सोल्युशन्सचे विस्तृत वैविध्य पुरवते. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक कोटिंग्जमध्ये आमच्या उत्पादनांनी मापदंड प्रस्थापित केले आहेत आणि डिझायनर्स, उत्पादक आणि उपयोजकांना पूर्णपणे सफाईदार सोल्युशन्स आम्ही पुरवतो. आम्ही काय काय देऊ करतो ते जाणून घेण्यासाठी सोल्युशन्सची यादी बघा. 

  • कारचे डॅशबोर्ड
  • टिकाऊपणा
  • इलेक्ट्रिक स्विचेस व स्विचबोर्ड
  • मनगटी घड्याळे व पेनांचे पट्टे
  • सेलफोन्स आणि आयपॉड्स
  • टीव्ही कॅबिनेट आणि रिमोट कंट्रोलचे कव्हर
  • कंप्यूटरचे कीबोर्ड आणि माउस कव्हर्स
  • गॉगल्स आणि कॅमेरे
  • ऑडिओ उपकरणांचे भाग
  • बाटल्यांची झाकणे

सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक काचेच्या पृष्ठभागांवर लावण्याचे कोटिंग तसेच सौंदर्यप्रसाधने, अत्तर व मद्य उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी लागणारे कोटिंग आम्ही पुरवतो. कोटिंगमुळे काचेची मजबुती वाढते आणि काचेची हाताळणी सुरक्षित होते.

अॅक्रिलिक रेझिन्सवर आधारित कोटिंग्जची विस्तृत रेंज आम्ही उपलब्ध करून देतो. ही कोटिंग्ज एकेरी कोट, एकेरी घटकापासून तयार केलेली, जलद वाळणारी किंवा कृत्रिम पद्धतीने वाळवली जाणारी असून, इंजेक्शन मोल्डिंगमधील दोष लपवण्यासाठी कॅबिनेटच्या पुढील भागावर लावली जातात.

आरशाचा भास निर्माण करणाऱ्या अॅल्युमिनियम धातूच्या स्तराचे संरक्षण करण्यासाठी मिरर बेकिंग कोटिंग लावले जाते. हे कोटिंग धातूच्या स्तराचे गंजण्यापासून तसेच यांत्रिक ओरखड्यांपासून संरक्षण करते. काच रंगाच्या पडद्यातून नेऊन किंवा रोलर पेंट कोटरचा वापर करून हा रंग लावला जातो. 

आम्ही उपयोजनावर आधारित अनेक प्रकारची मिरर बेकिंग उत्पादने तयार करतो. आम्ही सिंगल कोट किंवा डबल कोट म्हणून वापरल्या जाणाऱ्या अनेक पेंट प्रणालीही देऊ करतो. 

कन्साई नेरोलॅकमध्ये लक्षणीयरित्या विकसित झालेली ऑफशोअर कोटिंग्ज आहेत. आमच्या वापराच्या प्रक्रिया जलद आहेत, पर्यावरणाप्रती अधिक सहिष्णू आहेत आणि यूएचबीचे कमी कोट्स लावण्याची मुभाही यात आहे. आमची कोटिंग्ज पर्यावरण, आरोग्य व सुरक्षिततेची मानके पूर्ण करणारी आहेत. 

  • अग्निरोधक फायलिंग कॅबिनेट
  • डिफेंडर सेफ (संरक्षक तिजोऱ्या)/ मजबूत दरवाजे
  • सेफ डिपॉझिट लॉकर प्रणाली
  • एटीएम सुरक्षित

आम्ही निरनिराळे उपयोग लक्षात घेऊन अल्किड अमिनो, अल्किड पॉलिस्टर एपॉक्सी अॅमिनो, जलद वाळणारी अल्किड और एनसी प्रणाली अशी वेगवेगळी कोटिंग्ज तयार करतो.

ही लिफ्टसाठी लागणारी कोटिंग्ज आहेत. यांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

  • कास्टिंग बॉडी
  • एमएस कंपोनंट्स (यंत्राचे आच्छादन)
  • एमएस लिफ्टर

कास्टिंग बॉडी आणि यंत्रांच्या आच्छादनांना पिवळा, हिरवा, नारंगी आणि लाल या रंगांत रंगवले जाते. एमएस लिफ्टरला काळ्या रंगात रंगवले जाते. ही जलद वाळणारी अल्किड्स किंवा दोन घटक असलेल्या अॅक्रिलिक प्रणालीवर आधारित एअर ड्रायिंग कोटिंग्ज आहेत. 

आम्ही शेती उपकरणांसाठी प्रगत फिनिश उपलब्ध करून देतो. आमच्या नवीन कोटिंग्जमुळे कृषी उपकरणे अधिक चांगली तर दिसतातच, शिवाय ती अधिक टिकाऊही होतात आणि उत्पादनखर्च कमी करतात. 

आम्ही पुरवत असलेली अॅक्रिलिक आणि अल्किड कोटिंग्जची विस्तृत श्रेणी कृषी उपकरणांच्या बाजारपेठेतील एका मोठ्या उत्पादनश्रेणीत सफाई आणण्यासाठी वापरली जातात. यांमध्ये ट्रॅक्टर्स, पेरणीची यंत्रे, खते विखुरणारे यंत्र, गवताच्या गासंड्या बांधणा#2352;े यंत्र, व्यावसायिक पद्धतीने गवत कापणारे तसेच नांगरणीचे यंत्र, हार्वेस्टर आदींचा समावेश होतो. या यंत्रांसाठी वाजवी किंमतीत गंजापासून संरक्षण, चांगले स्वरूप आणि टिकाऊपणाची आवश्यकता असते. उत्तम चकाकी असलेले तसेच हवेने सुकणारी अॅल्किड एनॅमल्स शेतीच्या उपकरणांसाठी उत्तम टॉपकोट्स ठरतात. कारण, त्यांची चकाकी टिकवून ठेवण्याची क्षमता उत्तम असते, त्याचप्रमाणे ती रसायने, हाताळणीचा प्रभाव, कडा झिजणे यांपासून यंत्रांचे संरक्षण करू शकतात.

माइल्ड स्टील, अॅल्युमिनिअम आणि मिश्रधातूंपासून कास्टिंग्ज तयार केली जातात. हे धांतूंचे अवजड ठोकळे असतात आणि रंगवण्यापूर्वी पृष्ठभाग तयार करण्यासाठी त्यावर शॉट ब्लास्ट करावे लागतात. हे शॉट ब्लास्ट केलेले पृष्ठभाग वातावरणातील परिस्थितीला संवेदनशील असतात, तसेच त्यावर सहज ओरखडे उठतात. पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी कास्टिंग्ज विविध रंगांच्या सीलर कोट्सने रंगवली जातात. त्यानंतर रंगवलेली कास्टिंग्ज ट्रॅक्टर उद्योगात किंवा यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या कारखान्यांत पाठवली जातात. तेथे ती अंतिम वापराच्या दृष्टीने पुन्हा लो बेक एनॅमल, पीयू टॉप कोट्स अशा विविध प्रकारच्या रंगात रंगवली जातात. 

पीईबी उद्योगात निर्विवादपणे आघाडीवर. पीईबीचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्यांमध्ये १०० टक्के सामुग्रीची पुरवठादार. .

भारतात प्री-इंजिनीअर्ड इमारतींच्या संकल्पनेला खूप मोठा वाव आहे. कारण, त्या घरे, शिक्षण तसेच आरोग्यसेवा संस्था, विमानतळ, रेल्वे स्थानके, औद्योगिक इमारती आणि शीतगृहे यांसाठी भासणारा जागेचा तुटवडा भरून काढू शकतात. ही संकल्पना आधुनिक इंजिनीअरिंग उद्योगाच्या गरजांसाठी अगदी अनुकूल असल्याने बांधकाम उद्योगात हिला अनोखे स्थान आहे.  दर्जा, सौंदर्य, वाजवी दर आणि पर्यावरणातील बदलांच्या दृष्टीने स्टील हा बांधकामासाठी पसंती दिला जाणारा घटक आहे. .

कन्साई नेरोलॅकमध्ये आम्ही प्री-इंजिनीअर्ड इमारतींच्या कोटिंगच्या गरजा समजून घेतो आणि उत्पादनांची एक मोठी श्रेणी पुरवतो. यामध्ये प्राथमिक व दुय्यम स्टील रंगवण्यासाठी लागणाऱ्या रेड ऑक्साइड पेंटपासून ते स्टीलला अधिक चांगले गंजरोधक संरक्षण देण्यासाठी लागणाऱ्या विशेष पेंट्सचा समावेश आहे.

  • सायकल उद्योग
  • तांदूळ शिजवणारे इलेक्ट्रिक कुकर
  • लोखंड कापणाऱ्या आरीचे ब्लेड्स
  • शिलाई मशिन
  • जनरेटर संच
  • Get in Touch
  • Store Locator
  • Download App
×

Get in Touch

Looking for something else? Drop your query and we will contact you.