या प्रकारात वाहने आणि एचपीसी वगळता सर्व प्रमुख सामान्य उद्योग आणि ओईएम्सचा समावेश होतो, हे जीआय या नावावरूनच स्पष्ट होते. आपल्या घरगुती उपकरणांपासून ते कारखान्यांमधील मेटल फिटिंग्जपर्यंत सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये औद्योगिक कोटिंग्जचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच कोटिंग प्रणालीशी निगडित आमच्या व्यापक उत्पादन रेंजमध्ये पायाभूत प्रायमर्स, लॅकर्सपासून कॉइल कोट्स, उष्णतारोधक पेंट्स आणि मेटल डेकोरेशन कोट्सचा समावेश आहे