Skip to main content
menu

TROPICAL PARADISE

TROPICAL PARADISE

ट्रॉपिकल पॅराडाइज

कितीतरी मोहक तपशिलांनी सजलेल्या उष्णकटिबंधातील घरामध्ये प्रवेश करा. जिन्याचा देखणा कठडा, कोपऱ्यातील दगडीकाम आणि खांबाखांबांचा व्हरांडा ही तर स्थापत्यातील रत्नेच. अशा घराला या प्रदेशातील अलंकाराचे स्थान देतो तो पाचूसारखा हिरवा रंग.

×

Get in Touch

Looking for something else? Drop your query and we will contact you.