सनलिट ब्लिस
घराच्या बाहेरच्या भागासोबत आपण पारंपरिकपणे विचार करतो तो सौम्य पिवळट रंगछटांचा. हे नैसर्गिक रंगकण येतात ऑकर, टेराकोटा आणि बांधकामाच्या दगडांतून. त्यातल्या सोनेरी उबदारपणामुळे इमारत घरासारखी वाटू लागते. ही पॅलेट पारंपरिक स्थापत्यासाठी उत्तम आहे.
Get some inspiration from these trending articles
Looking for something else? Drop your query and we will contact you.