; ?>/uploads/general/img-product-acric-ez.png)
उत्पादनाची वैशिष्ट्ये
- प्रीमिअम दर्जाची बेस कोट आणि क्लिअर कोट सिस्टिम
- पॉलिएस्टर पुट्टी, बेस कोट, प्रायमर, थिनर, हार्डनर रेंज उपलब्ध
अॅक्रिक ईझी बेस कोट
- फॅक्टरी पॅक सॉलिड्स, मेटॅलिक आणि पर्ल फिनिशेस
- चांगले ओरिएंटेशन आणि कव्हरिंग
- थिनर चांगल्या प्रमाणात रिचवतो
- लवकर सेट होतो
अॅक्रिक ईझी प्रीमिअम एचएस क्लिअर:
- अप्रतिम चमक आणि प्रतिकूल ऋतूला प्रतिबंध
- चारचाकी वाहने आणि मालवाहू वाहनांसाठी उत्तम
- चांगली कार्यक्षमता आणि उच्च उत्पादकता
- थिनर चांगल्या प्रकारे रिचवतो
- २के पीयू क्लिअर कोट विविध प्रमाणांमध्ये (२:१ आणि ३:१) उपलब्ध
;?>/uploads/general/img-product-acric-ez.png)