Skip to main content
Products
Articles
Painting services

Search Result

Interior wall paints

Discover the perfect match for your home right here.

Explore

Exterior Wall Paints

Discover the perfect match for your home right here.

Explore

Wood Coatings

Discover the perfect match for your home right here.

Explore

Metal enamel paints

Here's the best way of ensuring that your metal...

Explore

Paint ancillary

Discover the perfect match for your home right here.

Explore

Adhesive

Discover the perfect match for your home right here.

Explore

Hygine care range

Discover the perfect match for your home right here.

Explore

Waterproofing

Here's the best way of ensuring that your metal...

Explore

उत्पादनांची रेंज

ऑटोमोटिव्ह रिफिनिश पेंट

कन्साई नेरोलॅक पेंट्समध्ये तुमच्या सर्व रिफिनिशिंग आवश्यकतांनुसार उत्पादनांची विस्तृत रेंज उपलब्ध आहे. रिटॅन, पीजी इको हायब्रीड, अॅक्रिक ईझी, परफेक्ट मॅच, नेरोकॅन, नॅप व नोव्हा यासारख्या उत्तम ब्रँड्ससोबत आता तुमच्या आवडत्या वाहनाला साजेसे फिनिश देणे शक्य आहे. कार, दुचाकी, बस आणि मालवाहू वाहनांसारख्या सर्व वाहनविभागांसाठी उत्पादने उपलब्ध आहेत.

उत्पादनांच्या या रेंजमध्ये २के, पीयू, अॅक्रॅलिक, एनसी आणि अल्किड प्रकारातील उत्पादने उपलब्ध आहेत. रिफिनिशंग करण्यासाठीही दर्जाशी कोणतीही तडजोड न करता कोणत्याही बजेटमध्ये बसणाऱ्या सुपर प्रीमिअमपासून अत्यंत किफायतशीर पेंट्सच्या रेंजपर्यंत निवड करू शकता.

केएनपीएलचा एआरएफ विभाग डीलर/वितरकांच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करतो. यात कार, दुचाकी, बस आणि मालवाहू वाहनांसारख्या सर्व वाहनप्रकारांसोबतच गॅरेज, लघुविक्रेते यांचाही समावेश आहे.

×

Get in Touch

Looking for something else? Drop your query and we will contact you.