
नेरोलॅक मिनी फॅनडेक
कंसाइ नेरोलॅक मिनी फॅनडेक हे रंगनिवडीचे आटोपशीर साधन आहे. यात रंगाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी क्युरेट केलेल ३००हून अधिक रंग आहेत. मिनी फॅनडेक अंतर्गत तसेच बाह्य भाग रंगवण्यासाठी रंगसंगतीची विस्तृत व्हरायटी देऊ करते. प्रत्येक कलर स्ट्राइपच्या पाठीमागे ही माहिती दिलेली आहे. मिनि फॅनडेकमध्ये वापरकर्त्याच्या निवडीसाठी रंगासोबत योग्य ठरणारा लाइटही पिवळ्या व पांढऱ्या रंगांच्या छोट्या बल्बच्या स्वरूपात दाखवला आहे.
पेंटर शोधा स्टोअर शोधा