भाषा

एक्स्टिरिअर स्टाइल गाइड

मॉडर्न मोनोक्रोम

स्वत:चा चेहरा नसलेले ठोकळेही रंगांची सावली पडली की जिवंत होतात. मुख्य भिंती आणि सपाट भागाला दिलेल्या रंगांमुळे घराला एक दृश्यात्मक उठाव येतो आणि गूढरम्य वातावरण तयार होते.

मॉडर्न मोनोक्रोम

मोनोक्रोम अर्थात एकाच रंगाच्या वापराची शक्ती सर्वोत्तम दिसून येते ती घरामध्ये. जेव्हा दगड, काच आणि धातूच्या फ्रेम्ससारख्या वेगवेगळ्या साहित्याचा मेळ साधल्यानंतर, काहीशा सौम्य छटांमधील भिंती या दृश्याला उठावदार सिल्हाउट देतात.

मॉडर्न मोनोक्रोम

मोनोक्रोम्सची फोड शैलीदार ढंगाने करता येते! एकाच रंगाचा वापर मोठ्या रचनेला उठावही देऊ शकतो आणि तिला एकजिनसी रूपही देऊ शकतो.

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा