सीक्रेट गार्डन
जेव्हा तुम्ही प्रचंड वाहत्या रस्त्यानजीकच्या गगनचुंबी इमारतीती राहत असता, तेव्हा सीक्रेट गार्डन असावे, अशी इच्छा मनाच्या एका कोपऱ्यात असते. कुणाच्याही नजरेस पडणार नाही, अशी एक बाग, जी फक्त तुमचीच असेल.