भाषा

आनुषंगिक पेंट्स

उत्पादन श्रेणी

आपल्या घराला साजेसा रंग येथे शोधा
pro

एक्सेल रेनगार्ड - प्रायमर

हा एक पाण्यावर आधारित प्रायमर आहे, जो खोलवर पोहोचतो आणि पृष्ठभागांवरील छिद्रे भरून काढतो.

अधिक जाणून घ्या
pro

वॉल पुट्टी अॅक्रिलिक

पांढरे पिगमेंट्स, एक्स्टेंडर्स, अॅक्रॅलिक इमल्शन मीडिअम आणि अॅडिटिव्ह्जचे मिश्रण करून खास तयार करण्यात आलेली पुट्टी

अधिक जाणून घ्या
pro

सिमेंटप्रायमर

कोपॉलिमर इमल्शनसोबत पिगमेंट आणि एक्स्टेंडर्स योग्य प्रमाणात मिसळून केलेला एक फॉर्म्युला, जेणेकरून प्रायमर खोलवर पोहोचेल आणि पृष्ठभागावरील छिद्रे भरून काढेल.

अधिक जाणून घ्या
pro

गुडी युनिव्हर्सल प्रायमर डब्ल्यूबी

अधिक जाणून घ्या
pro

एक्स्टिरिअर प्रायमर

एक पाण्यावर आधारित कोटिंग, जे बाहेरील भिंतींवर एक्स्टिरिअर इमल्शनच्या आधी प्रायमर म्हणून लावण्यासाठी उपयुक्त आहे.

अधिक जाणून घ्या
pro

गुडीरेड ऑक्साइड धातू प्राइमर

गंजरोधक पिगमेंट म्हणून लोखंडाचे रेड ऑक्साइड आणि सिंथेटिक रेझिनवर आधारित सामान्य वापरासाठीचे (जनरल पर्पझ) किफायतशीर मेटल प्रायमर

अधिक जाणून घ्या
pro

गुडी युनिव्हर्सल प्रायमर एसबी

अधिक जाणून घ्या
pro

एक्सेल टेक्श्चर फिनिश

अधिक जाणून घ्या
pro

रेड ऑक्साइडमेटल प्रायमर

गंजरोधक पिगमेंट म्हणून लोखंडाचे रेड ऑक्साइड आणि सिंथेटिक रेझिनवर आधारित सामान्य वापरासाठीचे (जनरल परपझ) किफायतशीर मेटल प्रायमर

अधिक जाणून घ्या
pro

अॅल्युमिनियम पेंट

लिफिंग अॅल्युमिनिअम पिगमेंट आणि टिकाऊ संरक्षक माध्यम यांचे मिश्रण करून ते ड्युअल कंटेनरमध्ये पॅक करून खास तयार केलेला अॅल्युमिनिअम पेंट

अधिक जाणून घ्या
pro

पुट्टी फिलर ग्रे नायफिंग

अधिक जाणून घ्या
pro

नेरोलॅक सिमेंट पुट्टी

प्लास्टर केलेल्या पृष्ठभागावरील ओबडधोबड भाग सपाट करून आणि छिद्रांना बुजवून भिंती/छत पेंटिंगसाठी तयार करते.

अधिक जाणून घ्या
pro

रेडी मिक्स पावडर + पुट्टी

पाण्यावर आधारित अॅक्रॅलिक वॉल पुट्टी व प्रायमर, ज्यात आहेत सेल्फ प्रायमिंग गुणधर्म.

अधिक जाणून घ्या
pro

एक्सेल अल्कली प्राइम

सिलिकॉन अॅडिटिव्ह असलेला सिलिकॉन अॅडिटिव्हने तयार झालेला अल्कलीरोधाची उच्च क्षमता असलेला अप्रतिम दर्जाचा प्रायमर आणि सीलर, जो पोपडे व पुरळ येण्याची शक्यता असलेल्या बाहेरील सिमेंट प्लास्टर्स आणि काँक्रिट पृष्ठभागांसाठी वापरण्याची खास शिफारस करण्यात येते

अधिक जाणून घ्या
pro

इटालिअन पिगमेंटेड पीयू व्हाइट प्रायमर

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड एनसी सँडिंग सीलर

लाकडी सामानावर टॉप कोट लावण्याआधी लाकडातील छिद्रे भरण्यासाठी हा पटकन सुकणारा सीलर लावण्याची शिफारस करण्यात येते.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा