भाषा

एक्स्टिरिअर पेंट

तुमच्या घरासाठी परफेक्ट मॅच येथे शोधा.
Healthy Home Paint
pro

नेरोलॅक एक्सेल टॉप गार्ड

उत्तम लवचिकता, वॉटरप्रुफिंग आणि भेगा बुजविण्याची क्षमता असलेली अॅक्रिलिक, एक्स्टिरिअर पेंटिंग सिस्टिम जी सर्वांगीण सुरक्षा उपलब्ध करून देते.

अधिक जाणून घ्या
pro

एक्सेल मायका मार्बल

अत्यंत टिकाऊ, यूव्ही रेसिस्टंट, पाण्यावर आधारित एक्स्टिरिअर इमल्शन, जो अधिक चांगल्या संरक्षणासह पेंटच्या थराला मजबूती देतो आणि पेंटच्या कोट्सना एकमेकांवर अधिक घट्टपणे चिकटवतो.

अधिक जाणून घ्या
Healthy Home Paint
pro

एक्सेल टोटल

टिकाऊ, पाण्यावर आधारित प्रीमिअम पेंट, जो तुमच्या भिंतींना अनेक वर्षे आणि सर्व हवामानांतील परिस्थितींत सुरक्षित ठेवेल.

अधिक जाणून घ्या
Healthy Home Paint
pro

एक्सेल अँटि-पील

तुमच्या भिंतींवर पेंटचा मजबूत आणि लवचिक थर तयार करण्यासाठी दीर्घकाळ टिकणारा, पाण्यावर आधारित प्रीमिअम पेंट, जो तयार करण्यात आलाय उच्च क्षमतेच्या १००% अॅक्रॅलिक रेसिनने.

अधिक जाणून घ्या
Healthy Home Paint
pro

एक्सेल टाइल गार्ड

छताच्या टाईल्स आणि विटांसाठी, १००% अॅक्रॅलिक रेसिन आणि पाण्यावर आधारित एक उच्च क्षमतेचा इमल्शन.

अधिक जाणून घ्या
pro

एक्सेल एव्हरलास्ट

आपोआप स्वच्छ होणारा, प्लायोलाइटवर आधारित इमल्शन जो टोकाच्या हवामानातही तुमच्या भिंतीचे संरक्षण करतो.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा