भाषा

मेटॅलिक पेंट

मेटल एनॅमल रेंज

तुमचे धातूचे सामान आणि फिटिंग्स नव्यासारखी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग.
pro

इम्प्रेशन्सएनॅमल

अधिक चमक आणि रंगाचा नवेपणा राखण्यासाठी खास तयार करण्यात आलेला पाण्यावर आधारित प्रीमिअम एनॅमल

अधिक जाणून घ्या
pro

सिन्थेटिक एनॅमल हाय ग्लॉस

एका आजमावलेल्या आणि सिद्ध झालेल्या उच्च दर्जाच्या सॉल्व्हंटवर आधारित हाय-ग्लॉस एनॅमल, जो प्रायमर लावून तयार करण्यात आलेल्या आतील आणि बाहेरील लाकडी, धातूच्या भिंतींसाठी खास तयार करण्यात आला आहे.

अधिक जाणून घ्या
pro

सॅटिन एनॅमलस्मूथ फिनिश

गवंडी काम केलेल्या भिंती, लाकडी आणि धातूच्या पृष्ठभागांना सॅटिनसारखी मखमली चमक आणि उत्कृष्ट फिनिश देण्यासाठी खास तयार करण्यात आलेला एनॅमल

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा