भाषा

वूड पेंट

उत्पादनांची रेंज

आपल्या घराला साजेसा रंग येथे शोधा
pro

इटालिअन पिगमेंटेड पीयू व्हाइट ग्लॉसी

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड २के पीयू एक्स्टिरिअर

आतील लक्झरिअस दोन घटक असलेले पॉलियूरीथेन वूड फिनिश खास तयार करण्यात आले असून सर्व ऋतूंमध्ये वातावरणाचा परिणाम न होणारे, फिका न पडण्याचे आणि मळकट न होण्याचे गुणधर्म यात आहेत.

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड२के पीयू आंतरिक

दोन घटकांचे मिश्रण करून तया केलेले पॉलियुथेरिथेन वूड कोटिंग, जे तुमच्या घरातील लाकडी फर्निचरचे संरक्षण करण्यासाठी खास तयार करण्यात आले आहे.

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड मेलमाइन क्रिस्टल क्लिअर

दोन प्रीमिअम दर्जाच्या घटकांनी आणि आम्ल उत्प्रेरकाची प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले क्रिस्टल क्लिअर वूड फिनिश, जे लाकडी सामानाचे सौंदर्य अनेक वर्षे टिकवून ठेवते.

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड मेल्माइन वूड कोटिंग्स

दोन घटकांवर आम्ल उत्प्रेरकाची प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले वूड फिनिश जे सर्वप्रकारचे लाकडी, व्हिनिअर आणि मध्यम घनता असलेल्या फायबर बोर्डला मजबूती आणि टिकाऊ कोटिंग देते.

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड क्लिअरअॅक्रिलिक लॅकर

पाण्यासारखा नितळ थरासर खास फिनिश देणारे एनसी फ्री वूड लॅकर ज्याला सर्व प्रकारच्या लाकडी सामानावर ब्रश किंवा स्पेच्या माध्यमातून लावता येऊ शकते.

अधिक जाणून घ्या
pro

वंडरवूड १के पीयू क्लिअर

युरिथेन मॉडिफाइड रेसिनवर आदारित सिंगल पॅक ब्रशने लावण्याजोगा फिनिश जो लाकडाला नैसर्गिक लुक देतो आणि त्याचे पाणी, वाळवीचे डाग आणि सामान्य हाताळणीपासून संरक्षण करतो.

अधिक जाणून घ्या

प्रेरित व्हा

तुमच्या घरासाठी परफेक्ट रंगसंगती येथे शोधा

पेंटिंगसाठीटिप्स आणि युक्त्या

कधी कधी गोष्टी सुंदर करण्यासाठी सौंदर्यदृष्टीची गरज असते. आपल्या मनाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठीच्या या ६ सोप्या युक्त्या आम्ही देत आहोत.

शोधा

प्रेरणास्रोत

जगभरातील सर्वोत्कृष्ट सजावटींमधून निवड करा आणि एक कलाकृती घडविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका

शोधा

अलीकडचेट्रेंड्स

जगभरातील लोकप्रिय रंग आणि डिझाइन ट्रेंड्समधून तुमचा आवडता रंग व डिझाइन निवडा

शोधा

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा