सीक्रेट गार्डन एक्स्टिरिअर स्टाइल गाइड
सिक्रेट गार्डन
उत्तमरित्या जोपासलेल्या उद्यानात उभारलेल्या लाल कौलांसारख्या टाइल्सच्या घराहून अधिक मोहक काही असूच शकत नाही. घराच्या संपूर्ण बॉडीला साधा क्रीम रंग आणि खिडक्यांची शटर्स अप्रतिम तजेलदार हिरव्या रंगात रंगवलेली. अभिजात आणि सदाहरीत.