भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

रिटॅन पीजी हायब्रिड इको एचएस सिस्टिम

एक पेंट उत्पादक  म्हणून उच्च दर्जा, पर्यावरणपूरकता आणि उच्च उत्पादनक्षमता यांच्या माध्यमातून सर्व बीपी ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी 

उत्पादनाची वैशिष्ट्ये

 • लपविण्याची अधिक क्षमता आणि स्प्रेने लावण्यास सोपा
 • कोट्सची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने तयार केलेला
 • पेंट कमी प्रमाणात वापरला जातो
 • स्प्रेने लावण्यास लागणाऱ्या वेळात कपात
 • व्हीओसी उत्सर्जनाचे कमी प्रमाण
 • आयपीसी तंत्रज्ञान (आयसोसायनेट परमिएशन अँड क्रॉसलिंकिंग
  • नवे आयपीसी तंत्रज्ञान जे १के बेस कोट (पीजीएचबी इको) आणि २के क्लिअर कोटला (एचएस क्लिअर सीरिज) चांगल्या प्रकारे चिकटवते
  • जेव्हा बेस कोट आणि क्लिअर कोट ओले असतात तेव्हा आयसोसायनेट (पॉलिआयसोसायनेट) बेस कोटच्या थरात हळुहळू प्रवेश करते
 • पसरण्याची अधिक चांगली क्षमता (अधिक स्पष्टता आणि अधिक पारदर्शकेसारख्या ओईएम कलर ट्रेंड्सच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी)
 • एल बाइंडरमुळे चांगली लपविण्याची क्षमता प्राप्त होते (ग्राउंड कोटच्या ऐवजी लावण्यात येतो.

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete